मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं महागात; पुढच्याच क्षणी झाली वाईट अवस्था, Shocking Video

स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं महागात; पुढच्याच क्षणी झाली वाईट अवस्था, Shocking Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणी कॅमेऱ्याच्या समोर स्टंट परफॉर्म करण्यासाठी आपल्या स्कूटीवर बसलेली आहे. कॅमेरामॅनने गो बोलताच ती आपली स्कूटी उचलून Willy मारण्याचा प्रयत्न करते

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 20 जानेवारी : सोशल मीडिया (Social Media) हे आजकाल मनोरंजनाचं एक उत्तम साधण बनलं आहे. कंटाळवाणं वाटलं की माणूस लगेचच सोशल मीडिया साईट्स पाहायला सुरुवात करतो आणि स्वतःचं मनोरंजन करतो. इंटरनेटवर इतकं काही उपलब्ध आहे, की यावर तुम्ही अगदी सहज आपला मोकळा वेळ घालवू शकता. सोशल मीडियावर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होत राहतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की हसावं की या तरुणीला चांगली बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करावी.

बापरे! चक्क 2 सिंहांसमोर छाती ताणत लढायला गेला तरुण आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

आपल्या सर्वांना माहिती आहे, की स्टंट करणं म्हणजे लहान मुलांचा खेळ नाही. कोणत्याही प्रकारचा स्टंट करण्यासाठी भरपूर सराव लागतो. तेव्हा या कलेत आपल्याला यश येतं. मात्र, यात जराही चूक झाली तरी स्टंट फेल होऊन स्टंट करणाऱ्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. सध्या असाच एक व्हिडिओ (Stunt Video of Women) समोर आला आहे. यात दिसतं की दोन महिला स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याचदरम्यान त्यांच्यासोबत असं काही घडतं ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणी कॅमेऱ्याच्या समोर स्टंट परफॉर्म करण्यासाठी आपल्या स्कूटीवर बसलेली आहे. कॅमेरामॅनने गो बोलताच ती आपली स्कूटी उचलून Willy मारण्याचा प्रयत्न करते. मात्र, इतक्यात एकीचा बॅलन्स बिघडतो आणि ती धाडकन तोंडावरच कोसळते.

हाच खरा हिरो! VIDEO पाहून कुत्र्याच्या धाडसाचं होतंय कौतुक; नेमकं काय केलं पाहा

हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. लोक असा सवाल करत आहेत, की एका चाकावर स्कूटी चालवण्याची काय गरज होती? तर अनेकांनी अशाप्रकारचा घातक स्टंट करणाऱ्या महिलांना सल्लाही दिला आहे. काही यूजर्सचं म्हणणं आहे, की असं करून तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहात. तर काही लोकांचं म्हणणं आहे की या गोष्टी प्रोफेशनल लोकांनी केल्या तरच चांगल्या. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ bboyz.sbk नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देपर्यंत 76 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Stunt video