Home /News /viral /

लग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल

लग्नानंतर 3 वर्षांनी झाला पती गे असल्याचा खुलासा, विवाहितेनं उचललं हे पाऊल

आपण मुलांशिवाय जगण्याचा निर्णय घेतल्याचं मॅथ्यु सांगायचा पण, ऍश्लेच्यामते असा कोणताही निर्णय झाला नव्हता. मुलं झाली तर आपल्याला फिरता येणार नाही असं म्हणत मॅथ्यु ऍश्लेची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांनी मॅथ्यु तयार झाला आणि ऍश्लेला प्रचंड आनंद झाला.

आपण मुलांशिवाय जगण्याचा निर्णय घेतल्याचं मॅथ्यु सांगायचा पण, ऍश्लेच्यामते असा कोणताही निर्णय झाला नव्हता. मुलं झाली तर आपल्याला फिरता येणार नाही असं म्हणत मॅथ्यु ऍश्लेची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांनी मॅथ्यु तयार झाला आणि ऍश्लेला प्रचंड आनंद झाला.

आपल्या तक्रारीत संबंधित महिलेनं म्हटलं की तिचा नवरा सतत गे डेटिंग अॅपवर (Gay Dating Apps) असतो आणि तिच्याकडे अजिबातही लक्ष देत नाही. आपली तक्रार सांगत महिलेनं न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

    बंगळुरू 27 जुलै : लग्नानंतरही (Marriage) अनेक वर्ष पती जवळ येण्यास तयार नसल्यानं एक महिलेनं थेट कोर्टात (Court) धाव घेतली आहे. आपल्या तक्रारीत संबंधित महिलेनं म्हटलं की तिचा नवरा सतत गे डेटिंग अॅपवर (Gay Dating Apps) असतो आणि तिच्याकडे अजिबातही लक्ष देत नाही. आपली तक्रार सांगत महिलेनं न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ही घटना बंगळुरुमधील (Bengaluru) आहे. दाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा काय आहे प्रकरण - सुनिता (बदलेलं नाव) ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिचा सागर ( बदलेलं नाव) याच्याशी 2018 साली विवाह झाला. सागरचं हे दुसरं लग्न होतं. तो एका खासगी बँकेत कामाला होता. मात्र, लग्नानंतर सुरुवातीपासूनच नवरा तिच्यापासून दूर राहत होता. यासाठी तो वेगवेगळी कारणं देत होता. पहिल्या पत्नीनं दिलेला धोका, योग्य हुंडा मिळाला नाही, अशी बरीच कारणं त्यानं शोधली. मात्र, लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यातील संबंध आणखीच बिघडले. VIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही! चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात सागर सतत फोनवर असायचा हे सुनिताच्या लक्षात आलं. तिनं आपल्या पतीवर पाळत ठेवायला सुरुवात केली असता आपला नवरा गे डेटिंग अॅपवर सतत अॅक्टिव्ह असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं नवऱ्याकडे याबाबत विचारपूस केली असता त्यानं ही बाब मान्यही केली. याच कारणामुळे तिनं कोर्टात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. तिनं कोर्टात असं म्हटलं, की लग्नाला तीन वर्ष होऊनही त्यांनी अजूनही शारीरिक संबंध ठेवलेले नाही. तो गे डेटिंग करतो आणि त्यानं माझी फसवणूक केली आहे, असं सांगत महिलेनं घटस्फोटाची मागणी केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Transgender, Viral news

    पुढील बातम्या