मराठी बातम्या /बातम्या /Viral /जगभरातील न्यायाधीश आणि वकील काळा कोट का घालतात? फॅशन नाहीतर हे आहे कारण

जगभरातील न्यायाधीश आणि वकील काळा कोट का घालतात? फॅशन नाहीतर हे आहे कारण

न्यायाधीश आणि वकील काळा कोट का घालतात?

न्यायाधीश आणि वकील काळा कोट का घालतात?

न्यायाधिश आणि वकिलांचा ड्रेस कोड काळ्या रंगाचा असतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की यामागे काय कारण आहे.

रस्त्यावरुन कोणी काळा कोट पॅन्ट घालून गेलं तरी असं वाटतं की कोणी वकिल आहे.

न्यायाधीश आणि वकील काळा कोट का घालतात यामागील कारण जाणून घेऊया.

काळा रंग हा शिस्त, आत्मविश्वास, आणि शक्तीचे प्रतिक मानला जातो. तर पांढरा रंग शांतता आणि पवित्रतेचं प्रतिक मानला जातो.

वकील आणि न्यायाधीश जेव्हा काळा कोट आणि पांढरा शर्ट परिधान करतात तेव्हा ते देखील शक्ती, शिस्त आणि पवित्रतेची मूर्ती बनतात.

तेदेखील चुकीचे समर्थन न करता सत्याच्या पाठीशी उभे राहून कायद्याचा विजय मिळवण्यासाठी काम करतात.

1961 मध्ये वकिल कायद्याचा नियम करण्यात आला होता, ज्यानुसार वकिलांना काळा कोट घालणे बंधनकारक करण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral news