हत्तीच्या पिल्लानं तरुणाला का मारली लाथ? पाहा मजेशीर VIDEO

हत्तीच्या पिल्लानं तरुणाला का मारली लाथ? पाहा मजेशीर VIDEO

आतापर्यंत हा व्हिडीओ 17 हजार 800 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 111 युझर्सनी रिट्वीट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून हत्तीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कधी पाण्यात खेळताना तर कधी मातीत मस्ती करताना. आईचा डोऴा चुकवून पळून जात असताना तर कधी बॉलसोबत खेळताना व्हायरल होणाऱ्या हत्तीच्या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत असते. पण सध्या चर्चा आहे ती हत्तीच्या छोट्या पिल्लाची. कारण या पिल्लानं त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाला लाथ मारली आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहून शकता की एक माणूस हत्तीच्या पिल्ला शेजारी बसला आहे. त्याला उठायचं आहे मात्र त्याला उठण्यासाठी अडथळा येत आहे. तेवढ्यात हत्ती मागच्या पायाने जोरात लाथ मारून त्याला ढकलून देतो. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला युझर्सनी तुफान पसंती दिली आहे.

हे वाचा-कोणतीही टेस्ट नाही, तर कुत्रा वासाद्वारे सांगणार तुम्ही पॉझिटिव्ह आहेत की नाही?

आतापर्यंत हा व्हिडीओ 17 हजार 800 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 111 युझर्सनी रिट्वीट केला आहे. एक युझर म्हणतो हा हत्ती खूप क्यूट आहे तर दुसऱ्या युझर म्हणतो की हत्तीच्या पिल्लाला तो नको आहे म्हणून होय तिकडं अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर या हत्तीच्या पिल्लानं लाथ का मारली यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 28, 2020, 7:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या