मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सर्वांसमोरच वहिनीच्या मांडीवर येऊन बसला दीर अन् करू लागला ही मागणी; पाहा Viral Video

सर्वांसमोरच वहिनीच्या मांडीवर येऊन बसला दीर अन् करू लागला ही मागणी; पाहा Viral Video

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नानंतर नवरीबाई आपल्या सासरी येऊन आपल्या रुममध्ये बसलेली दिसते. नवरदेवही नवरीसोबतच बेडवर बसलेला असतो

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : दीर आणि वहिनीचं नातं (Devar Bhabhi Relation) हे अगदीच वेगळं आणि खास असतं. मस्करी, मस्ती, चेष्टा, भांडण, प्रेम आणि रुसवा या सगळ्याच गोष्टी या नात्यात पाहायला मिळतात. लग्नानंतर (Marriage) नवरी (Bride) जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा आपल्या नवऱ्यानंतर ती दिरासोबतच मनमोकळेपणाने बोलत असते. आई-मुलगा आणि बहीण-भावाप्रमाणे मानलं जाणारं हे नातं अगदीच खास असतं. लग्नानंतर सासरी आलेल्या नव्या वहिनीसोबत चेष्टा मस्करी करण्यात दीर कोणतीही कसर ठेवत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. हृदयद्रावक! 14 वर्षापूर्वी ज्याने वाचवलं त्याच्याच कुशीत गोरिलाने सोडले प्राण इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नानंतर नवरीबाई आपल्या सासरी येऊन आपल्या रुममध्ये बसलेली दिसते. नवरदेवही नवरीसोबतच बेडवर बसलेला असतो. इतक्या दीर तिथे येतो आणि तो आपल्या वहिनीच्या मांडीवर बसतो. हे पाहून आधी नवरदेव थोडा हैराण होतो.
काही ठिकाणी लग्नांमध्ये अशी पद्धत आहे, की दीर सासरी आलेल्या वहिनीच्या मांडीवर जाऊन बसतो. यानंतर काहीतरी भेटवस्तू घेतल्याशिवाय तो उठत नाही. सरप्राईजच्या नादात GF नं करून घेतली स्वतःची अशी अवस्था; ओळखूही शकला नाही BF दीर आणि वहिनीचं प्रेमाचं हे नातं सर्वांचंच मन जिंकतं. इन्स्टाग्रामवर फॅशन क्लब पूजा 11 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Reels Video) अपलोड केला गेला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, मला वाटतं, ही एकच अशी जागा आहे जिथे मुलगा पैसे घेतो. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
First published:

Tags: Bride, Viral video on social media

पुढील बातम्या