मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्टेजवरच नवरीचे नखरे; भडकलेल्या नवरदेवानं केलं असं काही की सगळेच शॉक, VIDEO

स्टेजवरच नवरीचे नखरे; भडकलेल्या नवरदेवानं केलं असं काही की सगळेच शॉक, VIDEO

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. इतक्यात अचानक नवरीबाई वरमाळा घेऊन नवरदेवाकडे येते.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. इतक्यात अचानक नवरीबाई वरमाळा घेऊन नवरदेवाकडे येते.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. इतक्यात अचानक नवरीबाई वरमाळा घेऊन नवरदेवाकडे येते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : नवरी आणि नवरदेवाचा वरमाळेचा कार्यक्रम तुम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये पाहिला असेल. मात्र, कधी तुम्ही वरमाळेच्या कार्यक्रमातच नवरी आणि नवरदेव एकमेकांवर चिडल्याचं पाहिलंय का? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. हा व्हिडिओ (Wedding Video) पाहून असं वाटतं की दोघांचंही जबरदस्तीनं आणि मनाविरुद्ध लग्न लावलं जात आहे. लग्नातील हा अजब व्हिडिओ पाहून नेटकरीही विचारात पडले, की नेमकी भानगड काय आहे?

मित्रासोबत भयंकर मस्करी; सोफ्यावर बसताच बॉम्ब फुटला अन् हवेत उडाला तरूण, VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Bride and Groom Funny Videos) पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही विचारातही पडाल. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. इतक्यात अचानक नवरीबाई वरमाळा घेऊन नवरदेवाकडे येते. नवरदेव मागे सरकण्याचा प्रयत्न करतो, इतक्यात नवरीची वरमाळा त्याच्या डोक्यात अडकते. नवरी दुसऱ्यांदा पुन्हा प्रयत्न करते आणि रागात नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालते. नवरदेवालाही हे थोडं विचित्र वाटतं.

View this post on Instagram

A post shared by ™() (@officalbakkchod)

नवरीकडून मिळालेली ही वागणूक पाहून नवरदेवही शांत बसत नाही. नवरीला वरमाळा घालण्याची वेळ आली तेव्हा नवरदेव आपल्या जागेहून पुढेही सरकला नाही. नवरदेव स्टेजवरच एकदम रागात असल्याचं दिसतं. तो ही वरमाळा थेट दुरूनच नवरीच्या गळ्यात फेकतो. हा अजब व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

22 मजली इमारतीच्या छतावर चढून चिमुकल्यांचा भयंकर स्टंट, थरकाप उडवणारा VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर मीम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अनेक हॅश्टॅग वापरण्यात आले आहेत. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

First published:

Tags: Video Viral On Social Media, Wedding video