Home /News /viral /

Lockdown मध्ये बाहेर जाऊन खाण्याची होतेय इच्छा? या तरुणांनी केला भारी जुगाड, पाहा VIDEO

Lockdown मध्ये बाहेर जाऊन खाण्याची होतेय इच्छा? या तरुणांनी केला भारी जुगाड, पाहा VIDEO

काही लोक जास्त खाऊन घराबाहेर पडतात. त्यातही पचायला जड पदार्थ खाल्याने त्यातून कॅलरीज वाढतात. जास्त कॅलरीचं अन्न सकाळी खाल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.

काही लोक जास्त खाऊन घराबाहेर पडतात. त्यातही पचायला जड पदार्थ खाल्याने त्यातून कॅलरीज वाढतात. जास्त कॅलरीचं अन्न सकाळी खाल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही बाहेर जाऊन खाण्याची इच्छा पूर्ण करता येईल.

    देशभरातील लोक कोरोनाच्या कहराचा सामना करीत आहेत. यापासून बचाव करण्यासाठी घरात कैद झाले आहेत. देशातील प्रत्येक भागात एकतर लॉकडाऊन नाहीतर कर्फ्यू आहे. नागरिकांनी कोरोनाच्या कहरात घरातचं राहावे हा त्यामागील उद्देश आहे. यादरम्यान अधिकतर लोक बराच काळापासून घरात बंद आहेत. लोकांना फिरण, भटकंती करणं, हॉटेलमध्ये जाऊन खाणं, शॉपिंग करता येत नाही. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो जुगाड पाहून तुम्हीही खूश व्हाल. कोरोना लॉकडाऊनमुळे हॉटेलांमध्ये केवळ घरपोच सेवा सुरू आहे. अनेकजणं तर भीतीने हॉटेलांमध्ये जाणं टाळतात. अशात बाहेर खायला जाण्यासाठी लोक सोशल मीडियावर जुगाड करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Jugaad Video Viral) जो पाहून तुम्ही बाहेर जाऊन जेवू शकता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,  ‘#CovidJugaad: Covid मुळे बाहेर जाऊन खाणं सुरक्षित नाही. यासाठी जगभरात इनोव्हेटिव्ह आयडिया समोर येत आहेत. हा देखील एक वेगळाच जुगाड आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन लोक कारमध्ये बसलेले आहेत, तेव्हा तेथे एक फूड वर्कर येतो आणि कारमध्ये बसून आनंदाने जेवणाचा आस्वाद घेत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजारांहून अधिक वेळा पाहिला जात आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला?
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona updates, Lockdown

    पुढील बातम्या