Home /News /viral /

'काका' झाला दिवाना; फुटपाथवर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहिलं अन्...Video Viral

'काका' झाला दिवाना; फुटपाथवर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहिलं अन्...Video Viral

एखाद्याला या कृत्याचा राग येईल, मुलीची प्रतिक्रिया पाहून अनेकांना धक्काच बसला.

  Funny Video: इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल काही सांगू शकत नाही. सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे अनेकदा विचित्र तर कधी मजेशीर गोष्टी पाहायला मिळतात. मात्र अनेकदा सोशल मीडियावर हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टीही पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हसू थांबवू शकणार नाही. मुलींना पाहून विचित्र हालभाव करतात काका... व्हायरल होत असलेला व्हिडीओ एक काका आणि शाळेतील विद्यार्थिनीशी संबंधित आहे. या व्हिडीओमध्ये असं काही तरी होतं, जो कदाचित तुम्ही यापूर्वी कधी पाहिलं नसेल. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक काका रस्त्यावर फिरत आहे. यादरम्यान त्यांनी फुटपाथवर उभी असलेली एक मुलगी पाहिली. ही मुलगी एका शाळेतील विद्यार्थिनी होती, शाळेतून आल्यानंतर ती फुटपाथच्या किनाऱ्यावर आपल्या मित्रासोबत उभी राहून बोलत होती. हे ही वाचा- व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मुलीला फुटपाथवर उभं राहून काका खूप विचित्र प्रतिक्रिया देतात. काका असं रिअॅक्ट करतात जसं काही ती त्यांनी क्रश आहे. मुलीवर नजर पडताच काका जमिनीवर बसतात आणि तिला एकटक पाहू लागते. हे पाहून कोणालाही संताप येईल.
  View this post on Instagram

  A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

  मुलगी देखील हसू लागते... काकाची अशी वागणूक पाहून मुलगीदेखील हसू लागले. यानंतर शेजारी उभा असलेला मुलगाही चाचाचं असं वागणं पाहून हसू लागतो. हा मजेदार व्हिडीओ giedde नावाच्या इंन्स्टाग्राम अकाउटवरुन शेअर केला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Funny video, Videos viral

  पुढील बातम्या