दोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video

दोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video

17 ऑक्टोबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. व्हिडीओत एक साप दुसऱ्या सापाला खाण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

  • Share this:

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हा. झाडावर लटकून दोन साप भांडत होते, तेव्हाच तिथे एक मधमाशी त्यांच्यामध्ये आली. ट्विटरवर हा व्हिडीओ इवानगेलाइन कमिंग्सने (Evangeline Cummings) शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की, 'मी कोरल स्नेक आणि रेटल स्नेकचं भांडण पाहीलं. दोघांच्या भांडणात मधमाशी आली आणि तिने कोरल स्नेकला चावायला सुरुवात केली.'

17 ऑक्टोबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. व्हिडीओत एक साप दुसऱ्या सापाला खाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कोरल स्नेक, रेटल स्नेकला लगेच नियंत्रणात घेतो. तेव्हाच तिथे मधमाशी येते आणि कोरल स्नेकवर हल्ला करते. मधमाशीमुळे अखेर कोरल स्नेक रेटल स्नेकला सोडून देतो.

आतापर्यंत 40 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारोंनी यावर कमेन्टही केल्या आहेत. लोकांनी हा व्हिडीओ भीतीदायक आणि थरकाप उडवणारा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी खालीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या.

Viral Video: फुटबॉल खेळताना अचानक खेळाडूचा हिजाब निघाला आणि...

मेहंदी लावण्यापूर्वी त्यात मिसळा या 4 गोष्टी, पांढरे होणार नाहीत केस!

दिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन!

या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच!

Diwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 05:54 PM IST

ताज्या बातम्या