चक्क सापासोबत दोरी उड्या, लहान मुलांचा भयानक VIRAL VIDEO

चक्क सापासोबत दोरी उड्या, लहान मुलांचा भयानक VIRAL VIDEO

कधी सापासोबत दोरी उड्या मारण्याचा विचार केलाय? हा खतरनाक VIDEO एकदा पाहाच.

  • Share this:

हनोई, 20 नोव्हेंबर : लहानपणी दोरी उड्या हा खेळ तुम्ही नेहमीच खेळला असाल. मित्र मैत्रीणींसोबत अशा खेळांची एक वेगळी मजा असते. मात्र तुम्ही कधी सापासोबत कोणता खेळ खेळला आहात का?. हा विचार खरतर भयानक आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असा प्रकार घडत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला भिती वाटेल.

व्हिएतनाममधील एका गावात काही मुली चक्क सापासोबत दोरी उड्या मारत आहेत. हा व्हिडीओ एवढा धक्का आहे, की तुम्हाला खरं वाटणार नाही. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की ही लहान मुलं चक्क सापाचा वापर करून दोरी उड्या मारत आहेत. एका महिलेने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. खलीज टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, व्हिएतनाममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषारी साप आढळतात, त्यात लहान मुलं त्यांच्यासोबत खेळत आहेत ही भयानक बाब आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियन व्ह्युज आहेत. या व्हिडीओमध्ये ही लहान मुलं सापाला पकडून हवेत उडवत आहेत. 27 सेकंदाच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

वाचा-VIDEO : बिबट्या आणि अजगराच्या लढाईत अखेर जिंकलं कोण?

वाचा-असं कोण आऊट होतं का? बघा क्रिकेटपटूला अतिआत्मविश्वास कसा नडला, VIDEO VIRAL

दुसरीकडे सोशल मीडियावर या व्हिडीओवर टीका केली जात आहे. काही युझरनं व्हिएतनाम सरकारनं हा व्हिडीओ काढणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

वाचा-क्रिकेटमधील नवं वादळ! 4 सामन्याच्या बंदीचा काढला राग; 9 चेंडूत केल्या 46 धावा

दरम्यान व्हिडीओ काढल्यानंतर या सापासोबत काय केले, याबाबत काही माहिती मिळालेली नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: November 20, 2019, 4:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading