• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कलयुगातील अनोखं स्वयंवर, शिवधनुष्य तोडण्याचा VIDEO VIRAL; मात्र नवरदेवाच्या फिक्सिंगमुळे लोक नाराज!

कलयुगातील अनोखं स्वयंवर, शिवधनुष्य तोडण्याचा VIDEO VIRAL; मात्र नवरदेवाच्या फिक्सिंगमुळे लोक नाराज!

सीतेच्या स्वयंवरात इतक्या भारी शिवधनुष्याला उचलणं सोपं नव्हतं. मात्र कलयुगात तर काहीही होऊ शकतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून : Wedding Video: आपल्या देशात अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. भारतात लग्नाच्या अनेक पद्धती आहेत. (Wedding Traditions) लग्नात तर मजा-मस्ती ही सुरूच असते. आतापर्यंत आपण भगवान रामाच्या स्वयंवराविषयी (Swayamvar) ऐकलं वा वाचलं असेल, मात्र कलयुगातही (Kaliyug) एका नवरदेवासाठी स्वयंवराचं आयोजन (Swayamvar for Groom) करण्यात आलं होत. हे अनोखं लग्न (Weird Wedding) हिहारमधील (Bihar News) सारण येथे घडली. पाहा याचा व्हायरल व्हिडीओ. सप्तपदी घेण्यापूर्वी झालं स्वयंवर कलयुगात नवरदेव झालेल्या या तरुणाच्या स्वयंवराच (Swayamvar for Groom) आयोजन करण्यात आलं होतं. नवरदेवाने आधी शिव धनुष्य (Shiva Dhanush) तोडलं आणि त्यानंतर नवरीने नवरदेवाला हार घातला. बिहारमधील (Bihar) सारण जिल्ह्यातील अनोखं लग्न पाहून लोकांना सतयुगातील रामायणाची  (Ramayana) आठवण झाली. सध्या हे लग्न (Viral News) चर्चेत आहे. हे ही वाचा-मटण नाही तर लग्नही नाही; भडकलेल्या नवरदेवाचा भरमंडपात सप्तपदींसाठी नकार नवरदेवाची झाली होती फिक्सिंग देवी सीताच्या स्वयंवरात (Swayamvar) मोठमोठे योद्धा उपस्थित होते. त्यांचं लग्न जो शिव धनुष्य तोडू शकेल त्याच्यासोबत करण्यात येणार होेत. त्या भारी शिवधनुष्याला (Shiva Dhanush Weight) उचलणं इतकं सोपं नव्हतं. मात्र भगवान रामने शिवधनुष्य तोडून सीतेसोबत विवाह केला. तर कलियुगमध्ये  (Kaliyug Wedding) या लग्ना नवरदेव आधीच फिक्स होता. म्हणजे दोन्ही पक्षातील मंडळींनी आधीच चर्चा करून सर्व नक्की केलं होतं. बिहारमधील या विचित्र प्रकारात (Bihar Weird Wedding) नवरदेवाने शिवधनुष्य (Shiva Dhanush) तोडण्याची परंपरा पूर्ण केली. वरमालानंतर लग्नविधी पार पडल्या.
  Published by:Meenal Gangurde
  First published: