मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: चुलीवर चपाती बनवणाऱ्या तरुणीचे जबरदस्त हावभाव; सौंदर्यावर नेटकरी फिदा

VIDEO: चुलीवर चपाती बनवणाऱ्या तरुणीचे जबरदस्त हावभाव; सौंदर्यावर नेटकरी फिदा

सध्या एका युवतीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral on Internet) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक विवाहित तरुणी रिलॅक्स मूडमध्ये पोळी बनवताना दिसत आहे

सध्या एका युवतीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral on Internet) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक विवाहित तरुणी रिलॅक्स मूडमध्ये पोळी बनवताना दिसत आहे

सध्या एका युवतीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral on Internet) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक विवाहित तरुणी रिलॅक्स मूडमध्ये पोळी बनवताना दिसत आहे

नवी दिल्ली 06 जुलै: आपली परिस्थिती कशीही असो, मात्र मन आनंदी असेल तर असा व्यक्ती जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असतो. कधीकधी आपण आनंदाच्या क्षणीदेखील लहान लहान गोष्टींमुळे नाराज होतो. प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याासठी मनाचं आनंदी असणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. या व्हिडिओमधील तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तुमचंही मन आनंदी होईल.

चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या वृद्धाचा गेला तोल अन्...; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

सध्या एका युवतीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral on Internet) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक विवाहित तरुणी रिलॅक्स मूडमध्ये पोळी बनवताना दिसत आहे. इतक्यात कॅमेऱ्यात तिचा व्हिडिओ रेकॉर्ड (Record) केला जाऊ लागला. यानंतर ती आपल्या चेहऱ्यावर हावभाव देऊ लागली. एक्सप्रेशन देतानाच तिनं डोळा मारला.

सात फेऱ्याआधीच नवरदेवानं केली विचित्र मागणी; मंडपातून रिकाम्या हाती परतली वरात

या तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्य हे सांगून जात आहे की ती मनातून किती आनंदी आहे आणि आपला प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. फेसबुकवर शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 63 हजार लोकांनी लाईक केलं आहे. तर, 5 लाख 68 हजारहून अधिकांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. अनेकांनी हा सुंदर व्हिडिओ शेअरदेखील केला आहे.

First published:
top videos

    Tags: Video viral, Video Viral On Social Media