मराठी बातम्या /बातम्या /Viral /

10 वर्षांचा चिमुकला ‘गली बॉय’; VIDEO पाहून म्हणाल, क्या बात है!

10 वर्षांचा चिमुकला ‘गली बॉय’; VIDEO पाहून म्हणाल, क्या बात है!

आयुष्यात सकारात्मक (Video of 10 year boy goes viral on internet) राहण्याचा संदेश देणारा 10 वर्षांचा ‘गली बॉय’ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 18 नोव्हेंबर: आयुष्यात सकारात्मक (Video of 10 year boy goes viral on internet) राहण्याचा संदेश देणारा 10 वर्षांचा ‘गली बॉय’ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अनेकदा माणसांना असं कुणीतरी हवं असतं, जो त्यांना (Small boy gives motivation) मोटिव्हेशन देईल. त्यांच्या मनात साचलेली नकारात्मकता काढून त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणेल. अशा प्रकारे मोटिव्हेट करणाऱ्या (People like persons who motivate) व्यक्ती सर्वांनाच आवडतात. सध्या एक 10 वर्षांचा मुलगा इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

टपोरी भाषेत सकारात्मक संदेश

हा मुलगा टपोरी भाषेत सकारात्मक संदेश देताना या व्हिडिओत दिसतो. मुलाचं वय आहे फक्त 10 वर्षांचं, पण त्याची बोलण्याची पद्धत आणि त्याचा आत्मविश्वास पाहून अनेकजण त्याच्यावर खूश आहेत. हा मुलगा त्याच्या व्हिडिओला ‘चटपट का ज्ञान’ असं म्हणतो. त्याच्या गप्पा ऐकाल तर तुम्हाला त्या गोष्टी पटतीलही आणि हसूदेखील येईल.

View this post on Instagram

A post shared by Chatpat (@chatpatkagyaan)

रॅप करत मारतो गप्पा

या मुलाची बोलण्याची स्टाईल ही एखाद्या रॅपरसाठी आहे. या मुलाला पाहून तुम्हाला कदाचित गली बॉय सिनेमातील रणवीर सिंगची आठवण येऊ शकते. केवळ 10 वर्षांचं वय असणाऱ्या या मुलाची स्टाईल, अदा, कॉन्फिडन्स आणि बोलण्याची पद्धत पाहून हा मुलगा भविष्यात मोठी झेप घेईल, असं अनेकांना वाटतं आहे.

हे वाचा - रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा, 'Team Indiaच्या हेड कोचची मिळाली होती ऑफर'

व्हिडिओ होतोय व्हायरल

या मुलाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून वेगवेगळ्या लोकेशनवर तो शूट करत असल्यामुळे त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. आतापर्यंत 67 हजार जणांनी त्याचा व्हिडिओ पाहिला असून 8 हजार लोकांनी तो लाईक केला आहे.

First published:

Tags: Funny video, Video viral