मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : रस्त्यावरुन चालताना वयस्क व्यक्तीकडून झाली छोटीशी चूक; कारचालक तरुणाकडून मारहाण

VIDEO : रस्त्यावरुन चालताना वयस्क व्यक्तीकडून झाली छोटीशी चूक; कारचालक तरुणाकडून मारहाण

 जुन्या पुस्तकांमध्ये 'नर सेवा नारायण सेवा' (म्हणजे माणसाची सेवा म्हणजे ईश्वरसेवा) असं लिहून ठेवलं आहे. परंतु आम्ही तुम्हाला असं काही दाखवणार आहोत की जो पाहिल्यानंतर तुमचा मनस्ताप होईल.

  • Published by:  Meenal Gangurde

पंचकुला, 27 नोव्हेंबर : जुन्या पुस्तकांमध्ये 'नर सेवा नारायण सेवा' (म्हणजे माणसाची सेवा म्हणजे ईश्वरसेवा) असं लिहून ठेवलं आहे. परंतु आम्ही तुम्हाला असं काही दाखवणार आहोत की जो पाहिल्यानंतर तुमचा मनस्ताप होईल. हा व्हिडिओ (Viral Video) हरयाणाच्या (Haryana News) पंचकुला सेक्टर-11 मधील आहे. जिथे एक वृद्ध व्यक्ती जिला नीट दिसत नाही ते पायी जात होते. अचानक एक कार त्यांच्याजवळून जाते. आणि वृद्धाची काठी त्याच्या गाडीवर आदळते. यात गाडीवर निशाण पडतं.

गाडीतून खाली उतरल्यानंतर वृद्धाला काठीने मारहाण केली. इतकच नाही तर तो वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करू लागला. हे पाहून आजूबाजूचे लोक मध्ये पडले, मात्र तरुण काहीही ऐकण्यास तयार नव्हता.

इतकच नाही तर वयस्क व्यक्तीची छडी घेऊन त्यालाच मारली. वयस्क तरुणाकडे माफी मागत होता, आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र तरुण काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. (VIDEO mistake made by an adult while walking down the street Driver beaten by youth)

हे ही वाचा-2 मुलं असून वडिलांना सोडलं निराधार; प्रॉपर्टीचं देताना बाबांनीही दाखवला इंगा

इतकच नाही तर वयस्क व्यक्तीची छडी घेऊन त्याच्यावर उगारली. वयस्क व्यक्ती आपली बाजू सांगत होता, तो तरुणाची हात जोडून माफीही मागत होती.

" isDesktop="true" id="636181" >

वयस्क व्यक्तीला कमी दिसतं, त्याने मुद्दामून काठी मारली नसल्याचं ते सांगत होते. जर कोणी वयस्क व्यक्ती वा लहान मुलाकडून चूक झाली तर भर रस्त्यात अशा प्रकारची मारहाण करणे वा अशी वागणूक देणे माणुसकीला काळीमा फासणारं आहे.

First published:

Tags: Haryana, Shocking video viral