मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आरारा! 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल!

आरारा! 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल!

तुम्ही कधी 31 लाखांच्या फॉर्च्युनर गाडीतून भाजी विकताना पाहिलं आहे का?

तुम्ही कधी 31 लाखांच्या फॉर्च्युनर गाडीतून भाजी विकताना पाहिलं आहे का?

तुम्ही कधी 31 लाखांच्या फॉर्च्युनर गाडीतून भाजी विकताना पाहिलं आहे का?

  • Published by:  Meenal Gangurde

भारतातील रस्त्यांवर आपण अनेकदा अशा गोष्टी पाहतो, जे पाहून आपण हैराण होतो. अनेकदा लोक आपल्या गाड्यांमध्ये चप्पल, कपडे विकत असताना दिसतात. मात्र या सर्व गाड्या एकतर जुन्या असतात किंवा सेकंड हँन्ड असतात. मात्र तुम्ही कधी 31 लाखांच्या फॉर्च्युनर गाडीतून भाजी विकताना पाहिलं आहे का? हो खरं तर हे शक्य आहे. राज्यातील एक शेतकरी 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून भाजीची विक्री करीत आहे. नव्या जनरेशनच्या टोयोटोच्या फ़ॉर्च्युनरमधून ही व्यक्ती भाजी विकत होती.

अनेकजण फॉर्च्युनरच्या बाहेर उभं राहून भाजी खरेदी करीत आहेत. आतापर्यंत अनेकदा गाड्यांमधून विविध वस्तूंची विक्री केली जात असल्याचे आपण पाहिले असेल, मात्र चकचकीत फॉर्च्युनरमधून भाजी विकताना पहिल्यांदाच पाहिलं असेल. हा व्हिडिओ शिरगावातील आहे. ही फॉर्च्युनर कार एका डॉक्टरांची असून त्यांनी हा गाडी भाजी विकण्यासाठी त्या व्यक्तीकडे दिल्याचे व्हिडिओमधून सांगितले जात आहे.

" isDesktop="true" id="550852" >

नव्या फॉर्च्यूनरमध्ये तुम्हाला BS 6 कम्प्लायंट 2.8 लीटरचं इंजिन मिळतं, जे 201 bhp चं पॉवर आणि 500 Nm पीक टॉर्क जेनरेट करतं. याशिवाय यात 2.7 लीटरचं पेट्रोल यूनिट मिळतं, जे 164 bhp पॉवर आणि 245 Nm इतकं टार्क जेनरेट करतं. ट्रान्समिशन ऑप्शनबद्दल सांगायचं झालं तर Legender मध्ये तुम्हाला 6 स्पीड ऑटोमैटिक ट्रान्समिशन मिळेल. तर स्टँडर्ड मॉडलमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स ऑप्शन आहे. यात 4×4 सिस्टम मिळेल, जे रेन्ज ट्रान्सफर केस सोबत येतं.

First published:

Tags: Vegetable, Video viral