मराठी बातम्या /बातम्या /Viral /

खरं प्रेम संपत नसतं, या आजोबांनी पुन्हा खरं करून दाखवलं, VIDEO च्या प्रेमात पडाल

खरं प्रेम संपत नसतं, या आजोबांनी पुन्हा खरं करून दाखवलं, VIDEO च्या प्रेमात पडाल

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पुरुष आपल्या आजारी पत्नीची सेवा करताना दिसत आहे आणि तो मोठ्या प्रेमाने तिचे केस विंचरताना दिसत आहे.

  • Published by:  News18 Desk
पती-पत्नीचे नाते हे अनमोल असते. हे नाते साता-जन्माचे असते, असेही म्हटले जाते. एकमेकांच्या सुखदु:खाच्या प्रसंगात साथ देत, दोन्ही जण संसाराचा गाडा चालवतात. काही जण मतभेदांमुळे वेगळदेखील होतात. मात्र, खरं प्रेम कधीच संपत नाही. सध्या सोशल माडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक वृद्ध पती आपल्या आजारी वृद्ध पत्नीची सेवा करताना दिसत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पुरुष आपल्या आजारी पत्नीची सेवा करताना दिसत आहे आणि तो मोठ्या प्रेमाने तिचे केस विंचरताना दिसत आहे. यावर 'नवरा-बायकोची जोडी अशीच असावी' अशी रिएक्शन देत अनेक जण देत आहेत. पती पत्नीचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील RVCJ नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये काय - आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाख 95 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच एक हजार पेक्षा जास्त कमेंट आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये एक अत्यंत आजारी महिला महिला बेडवर बसलेली दिसत आहे. तिला आपले कामही हाताने करता येत नाही. अशा स्थितीत तिचा नवरा तिचे केस बांधताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेक जण कौतुक करत आहेत.
View this post on Instagram

A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

हेही वाचा - 800 रुपये देऊन आवडत्या कबाबचा आस्वाद घेताना मोठी tragedy; दातांचा आकारच बदलला! तसेच या नात्याला सलाम करत आहे. लग्नाच्या नात्याला सात जन्मांचे नाते असे म्हणतात आणि असा जोडीदार सात जन्मासाठी मिळाला तर आयुष्य सुखी होते, अशी प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून व्यक्त कण्यात येत आहे. तसेच इंटरनेटवर व्हायरल होत असलेला या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
First published:

Tags: Love

पुढील बातम्या