बायकोपासून पैसे लपवण्याची ही शक्कल तुमच्याही येईल कामी, TikTok वर व्हायरल झाला Video

बायकोपासून पैसे लपवण्याची ही शक्कल तुमच्याही येईल कामी, TikTok वर व्हायरल झाला Video

गोष्ट जेव्हा पैसे लपवण्याची येते त्यात प्रत्येकजण आपआपल्यापरिने शक्कल लढवत असतो. असे अनेक छुपे खिसे असतात जिथे ठेवलेले पैसे फक्त तुम्हालाच माहीत असतात.

  • Share this:

गोष्ट जेव्हा पैसे लपवण्याची येते त्यात प्रत्येकजण आपआपल्यापरिने शक्कल लढवत असतो. असे अनेक छुपे खिसे असतात जिथे ठेवलेले पैसे फक्त तुम्हालाच माहीत असतात. सध्याचा जमाना डिजिटलचा आहे, त्यामुळे डिजिटल पैसे लपवण्याची वेळ आली तर तुम्ही पैसे कसे लपवाल याचा कधी विचार केला आहे का... जर तुम्हाला उत्तर मिळत नसेल तर एकदा हा व्हिडीओ पाहा..

हा व्हिडीओ सध्या टिकटॉकवर व्हायरल झाला होता. यात तुम्हाला दिसेल की दुकानात आलेल्या ग्राहकाचे पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये दुकानदाराने त्याच्या जीभेवर आणि डोक्यावर बारकोड चिकटवलेला असतो. पण त्या दुकानदाराची पत्नी त्याच्याहून एक पाऊल पुढे असते. पाहा हा मजेशीर व्हिडीओ...

याशिवाय पीठ मळायची याहून सोपी आणि उत्कृष्ट पद्धत तुम्ही यापूर्वी पाहिली नसेल. यात तुमचे हातही खराब होत नाही आणि भांडही चांगलं राहतं. तसेच गुलाबाचं रोप नव्याने उगवायची पद्धत तुम्हाला नवीन आयडिया देऊन जाईल. हा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टिकटॉकच्या इमरान हाश्मीची सध्या सोशल मीडियावर क्रेझ आहे. टिकटॉकवर त्याचा व्हिडीओ ट्रेण्ड करत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी त्याला इमरान हाश्मी मामा अशी हाक मारत आहे.

टिकटॉक स्टार कपीशाचा हा व्हिडीओ यावर्षी टिकटॉकवर ट्रेण्ड करत आहे. यात तिने रणबीर कपूरच्या 'भीगी सी भागी सी' गाण्यावर सुंदर हावभाव दिले आहेत.

तुम्हाला चादरीत डोकं घालून झोपायची सवय आहे का? वेळीच व्हा सावध, नाहीतर...

तुम्हाला सतत जांभया येतात का? तर या आजारांपासून रहा सावध!

CISF जवानाला हुंड्यात मिळाले 11 लाख रुपये, म्हणाला- 'मला पैसे नाही तर...'

शरीरातील या छोट्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

सावधान! चहासोबत सिगारेट ओढणं आजच थांबवा, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 09:10 PM IST

ताज्या बातम्या