मराठी बातम्या /बातम्या /Viral /सिंहानं केला बिबट्यावर हल्ला आणि मदतीसाठी पोहचला हत्ती, पुढे काय झालं...पाहा VIDEO

सिंहानं केला बिबट्यावर हल्ला आणि मदतीसाठी पोहचला हत्ती, पुढे काय झालं...पाहा VIDEO

सोशल मीडियावर (Social Media) एक असाच व्हिडीओ सध्या पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सिंहाने (Lion) बिबट्यावर (Leopard) हल्ला केला. त्यावेळी हत्तीचं लक्ष त्या दोघांकडे गेलं आणि हत्ती (Elephant) बिबट्याची मदत करण्यासाठी तिथे गेला.

मुंबई, 30 मे: जंगलातील नियम वेगळे असतात. तिथं स्वत:चं पोट भरण्यासाठी जनावरं दुसऱ्याची शिकार करताना मागचा-पुढचा विचार करत नाहीत. ते अनेकदा दुसऱ्या जनावरावर हल्ला करुन त्याची शिकार करतात. सिंह आणि बिबट्या (Lion And Leopard) ही दोन जनावरं अशी आहेत जी गरज पडली तर दुसऱ्या जनावराची शिकार करतात. सोशल मीडियावर (Social Media) एक असाच व्हिडीओ सध्या पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सिंहाने बिबट्यावर हल्ला केला. त्यावेळी हत्तीचं लक्ष त्या दोघांकडे गेलं आणि हत्ती (Elephant) बिबट्याची मदत करण्यासाठी तिथे गेला.

हा व्हिडीओ 'लॉयन किंग' या यूट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पाहू शकतो की, जंगलात एका उंच ठिकाणी बिबट्या आराम करत आहे. त्याचवेळी सिंह तिथं शिकाराच्या शोधात येतो. शिकाराच्या शोधात असलेल्या सिंहाची नजर बिबट्यावर जाते. तो त्याच्यावर हल्ला करण्यासाठी बिबट्या आराम करत असलेल्या उंच जागी जातो.

सिंह झोपलेल्या बिबट्यावर हल्ला करतो. सिंहाची चाहूल लागताच बिबट्या जागा होतो आणि दोघांमध्ये लढाई सुरु होते. सिंहाच्या सामर्थ्यापूढे आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर तो तिथून पळायला लागतो. बिबट्या पळत असल्याचं पाहताच सिंह देखील त्याचा पाठलाग सुरु करतो. त्याचवेळी समोरुन हत्तींचा कळप येत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हत्तीच्या या कळपात काही पिल्लं देखील आहेत.

" isDesktop="true" id="558196" >

वॉशिंग मशीनमधील ते दृश्य पाहून महिलेला बसला धक्का, शेअर केला PHOTO

या कळपातील एक हत्ती सिंह बिबट्याचा पाठलाग करत असल्याचे पाहतो आणि तो सिंहाच्या मागे पळू लागतो. सिंहाच्या तावडीतून बिबट्याला वाचवण्यासाठी हत्ती सिंहावर चाल करुन जातो.. हत्तीला पाहून सिंह बिबट्याचा पाठवाग सोडून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिथून धूम ठोकतो. हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल  (Viral) होतआहे.

First published:

Tags: Elephant, Leopard, Video viral, Wild life