मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video: भरमंडपात नवरीने कॅमेऱ्यासमोर केले असे इशारे, वऱ्हाडीही झाले हैराण!

Video: भरमंडपात नवरीने कॅमेऱ्यासमोर केले असे इशारे, वऱ्हाडीही झाले हैराण!

 प्रत्येकाच्या लग्नात असा एक तरी किस्सा घडतो तो कायम सर्वांच्या लक्षात राहतो. असा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

प्रत्येकाच्या लग्नात असा एक तरी किस्सा घडतो तो कायम सर्वांच्या लक्षात राहतो. असा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

प्रत्येकाच्या लग्नात असा एक तरी किस्सा घडतो तो कायम सर्वांच्या लक्षात राहतो. असा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Dulhan Funny Video: आपलं लग्न आठवणीत राहावं यासाठी कॅमेऱ्यासमोर नवरा-नवरी पोज देताना दिसतात. अनेकदा मोठ्या संख्येने येणाऱ्या नातेवाईकांसोब फोटो काढणे, त्यांना हसून उत्तर देणं नवरा-नवरीला जड जातं. हसून हसून गालही दुखू लागतात. मात्र लग्न म्हटलं ही हे सर्व येणारच. प्रत्येकाच्या लग्नात असा एक तरी किस्सा घडतो तो कायम सर्वांच्या लक्षात राहतो. अशातच लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नवरीने कॅमेऱ्याला असे काही एक्सप्रेशन दिले की, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नवरा-नवरी मंडपात बसले आहेत. ज्यात बसल्या बसल्या नवरी कॅमेऱ्यात पाहून असे काही इशारे करते की त्याची कदाचित कोणालाही अपेक्षा नव्हती. हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवरीचे इशारे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडीओमध्ये लग्नाचा मंडप दिसत आहे. नवरा-नवरी बसले आहेत. त्याच वेळी नवरी इशारे करू लागते. सुरुवातील लोकांना कळतचं नाही की ती काय करीत आहे.

हे ही वाचा-VIDEO: सुपरमॅनच्या पोशाखात थाटात बस थांबवायला गेला आणि...

सुरुवातीला नवरीला दिसत नाही की ती काय करीत आहे. काही वेळानंतर लक्षात येतं की, ती विक्ट्रीची साइन दाखवित पोज देत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये हाय रामा ये क्या हुआ हे गाणं सुरू आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर official_niranjanm87 युजरने शेअर केलं आहे. लोकांना हा व्हिडीओ लोक पसंत करीत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण तर झालेच आहे, सोबतच लोकांना हसूही आवरत नाही. अशी बिनदास्त नवरी पाहून लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Marriage, Viral video.