मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : शाळेच्या बंद खोलीत तरुणीसोबत शिक्षकाचा घृणास्पद प्रकार, गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं

VIDEO : शाळेच्या बंद खोलीत तरुणीसोबत शिक्षकाचा घृणास्पद प्रकार, गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं

गावातील काही तरुणांनी शिक्षकाचा पाठलाग केला व त्याला खोलीत रंगेहात पकडलं.

गावातील काही तरुणांनी शिक्षकाचा पाठलाग केला व त्याला खोलीत रंगेहात पकडलं.

गावातील काही तरुणांनी शिक्षकाचा पाठलाग केला व त्याला खोलीत रंगेहात पकडलं.

अलीगड, 7 ऑक्टोबर : अलीगड जिल्ह्यातील (Aligarh district) अतरोली पोलीस हद्दीतील एका गावात निवासी शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Resident teacher's video goes viral on social media) झाला आहे. व्हायरल व्हिडीओ गेल्या रविवारचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ 26 सप्टेंबरचा असल्याचं समोर आलं आहे. सांगितलं जात आहे की, रविवारी शाळेला सुट्टी असतानाही एक शिक्षक पांढरं धोतर, कुर्ता घालून शाळेत पोहचतात.

शाळेचा गेट आतून बंद होता. त्यावेळी गावातील काही तरुणांना शिक्षकावर (Teacher) संशय आला. शिक्षकासोबत कोणी तरुणी आत असल्याचा त्यांना संशय आल्याने ते देखील शाळेत पोहोचले.

हे ही वाचा-पतीच्या प्रेमाला पत्नी वैतागली; म्हणाली...सोशल मीडियावर VIDEO तुफान Viral

शाळेच्या भिंतीवरुन उडू मारून ते आत शिरले. ज्या खोलीत शिक्षक होते, त्याचं गेट बंद होतं. जेव्हा तरुणांनी दार ठोठावलं त्यानंतर बराच वेळाने शिक्षकाने दार उघडल्याचं या व्हिडीओमध्ये (Viral Video) दिसत आहे. शाळेच्या बंद खोलीचं दार उघडताच तरुण शिक्षकाचा व्हिडीओ शूट करू लागले. मात्र शिक्षकाने त्यांना व्हिडीओ शूट करण्यास नकार दिला. शिक्षकाने सांगितलं की, तो रजिस्टरचं काम करीत आहे. (Teachers obscene type with a young woman in a closed school room video viral)

" isDesktop="true" id="614797" >

मात्र खोलीत अंधार असल्याने तरुणांनी शिक्षकावर सवाल निर्माण केले. यानंतर खोलीत एक तरुणी असल्याचं दिसलं. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला व त्यांनी तरुणांना बाहेर काढलं.

First published:

Tags: School teacher, Shocking video viral