मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरीची पाठवणी करताना घडला विचित्र प्रकार; नवरदेव पाणी पाणी झाला, VIDEO पाहून हसू आवरु शकणार नाही

नवरीची पाठवणी करताना घडला विचित्र प्रकार; नवरदेव पाणी पाणी झाला, VIDEO पाहून हसू आवरु शकणार नाही

हा व्हिडीओ पाहून बिच्चारा नवरदेव, असंच म्हणावं लागेल...

हा व्हिडीओ पाहून बिच्चारा नवरदेव, असंच म्हणावं लागेल...

हा व्हिडीओ पाहून बिच्चारा नवरदेव, असंच म्हणावं लागेल...

लग्नादरम्यान असे अनेक किस्से घडतात जे पाहताना आपल्याला हसू आवरत नाही. सोशल मीडियावर लग्नासंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर इतके मजेशीर असतात की, ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. मात्र त्यातही काही व्हिडीओ असेही असतात जे लग्नानंतर नवरा-नवरीला कधीच पाहाण्याची वेळ येऊ नये. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही इतके हसाल की तुमचा मूडही एकदम फ्रेश होऊन जाईल.

या व्हिडीओमधील नवरा-नवरीला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, हे नक्की..(Funny Video Viral)

काय झालं होतं नवरदेवासोबत?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लग्नाशीसंबंधित आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नानंतर नवरीची पाठवणी सुरू आहे. मुलगी आई-बाबांचा घर सोडून सासरी जाते, हा क्षण कोणत्याही मुलीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. हृदयातील तो हळवा कोपरा तिला वांरवार आई-बाबांची व त्यांच्या प्रेमाची आठवण करून देत असतो. या व्हिडीओमध्येही मुलीची पाठवणी सुरू असताना एक विचित्र प्रकार घडतो. दरम्यान नवरा-नवरी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत असतात. इतक्यात नवरदेव दुसऱ्या दिशेने आणि नवरी दुसऱ्या दिशेने वळते. आणि त्यानंतर जे काही होतं, ती तुम्ही स्वप्नातही पाहिलं नसेल.

हे ही वाचा-Shocking Video : सायकलवरुन पडला तर मागून येणाऱ्या कारने अंगावर घातली गाडी

काय म्हणाले लोक?

हा व्हिडीओ Naromolok Longchar या युजरने फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोक खूप मजा घेऊन पाहत आहेत.

First published:

Tags: Funny video, Marriage, Viral video on social media