Home /News /viral /

पलंगावर चढून उशीखाली लपून बसला साप; पुढे काय घडलं पाहा, Shocking Video

पलंगावर चढून उशीखाली लपून बसला साप; पुढे काय घडलं पाहा, Shocking Video

जर तुमच्या पलंगावर एखादा साप आला आणि उशीखाली लपून बसला तर तुमची काय अवस्था होईल? अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे

  नवी दिल्ली 27 मार्च : साप हा एक असा जीव आहे, जो दिसायला जरी लहान असला तरी त्याचं नाव ऐकूनही अनेकांना घाम फुटतो. सापाच्या जवळ जाणं तर दूरच पण तो दिसला तर लोक आपला रस्ता बदलतात. साप समोर येताच भल्याभल्यांना घाम फुटतो. काहीजण मात्र या सापांना अगदी सहज पकडतात. मात्र सगळेच साप विषारी असतात असं नाही. तरीही माणसांच्या मनात त्याच्याबद्दलची भीती कायम राहाते. अशात जर तुमच्या पलंगावर एखादा साप आला आणि उशीखाली लपून बसला तर तुमची काय अवस्था होईल? Oh no! मोबाईल पाहताच उंटाला आला राग; सेल्फी काढणाऱ्या महिलेसोबत काय केलं पाहा VIDEO कदाचित घाबरून तुम्ही आपल्या खोलीतही जाणार नाही. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Snake Video Viral on Social Media) झाला आहे. मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर इथे वेगळीच परिस्थिती असल्याचं तुम्हाला जाणवेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की कशाप्रकारे अतिशय लांब साप हळूहळू पलंगावर चढतो आणि त्यावर ठेवलेल्या उशीच्या दिशेने जातो.
  हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. साप उशांच्या मधून जात असतानाच एक व्यक्ती त्याची शेपटी पकडतो आणि त्याला मागील बाजूस खेचतो. हे पाहून जाणवतं की हा एक पाळीव साप आहे आणि त्याच्या मालकानेच त्याला बेडवर सोडलं आहे तसंच सापाचा व्हिडिओही शूट केला आहे. Shocking! पुण्याच्या रस्त्यावर उभ्या उभ्या खाक झाली E-Scooter; पेटत्या स्कूटरचा VIDEO VIRAL हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर natalies_reptileworld नावाच्या अकाऊंटवरुन शेअऱ केला गेला आहे. व्हिडिओला भरपूर पसंतीही मिळत आहे. अनेक स्नेक लव्हर्स पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Snake video

  पुढील बातम्या