व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला नवरीचे दिर स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर ते नवरा-नवरीला स्टेजवर खेचतात. नवरा डान्स करू लागतात. नवरी सुरुवातीला उभी आहे. पण नंतर नवरीसुद्धा आपला जलवा दाखवतो. नवरा आणि दिरांसोबत ती सैराट होते. अशी नाचते की सर्वजण पाहतच राहतात. हे वाचा - मोठ्या तोऱ्यात स्टंट करायला गेली आणि...; GF ने BF ची काय अवस्था केली पाहा VIDEO The Wedding Ride India या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. लग्नाचा हा भन्नाट डान्स सर्वांना भारी आवडला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Relationship, Viral, Viral videos, Wedding video