मराठी बातम्या /बातम्या /Viral /लिफ्टमध्ये उभ राहाणं ही मुलींना अवघड, स्वत:ला सांभाळण्याची ही उरली नाही शुद्ध, Video Viral

लिफ्टमध्ये उभ राहाणं ही मुलींना अवघड, स्वत:ला सांभाळण्याची ही उरली नाही शुद्ध, Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

उभं देखील राहता येत नव्हतं तरी लिफ्टमध्ये शिरल्या मुली, मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचावल्या

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 01 फेब्रुवारी : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मुलींशी संबंधीत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तीन मुली लिफ्टमध्ये तर चढल्या पण तिथून बाहेर पडणं आणि ते नीट उभं राहाणं देखील त्यांना जमत नाही.

हा व्हिडीओ बिलासपूरचा असल्याचं सांगितलं जात आहे. छत्तीसगडच्या बिलासपूरच्या 36 मॉलमध्ये काही मुली इतक्या नशेत होत्या की त्यांना लिफ्टमधून बाहेरही पडता येत नाही. नशिबाने त्यांना काहीही झालेलं नाही, पण फार मोठा अपघात होऊ शकला असता. त्यावेळी कोणीतरी या नशेत मुलींचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

हे ही पाहा : मासे कापताच महिलेला दिसली अशी गोष्ट; ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का

कायदा आणि सुव्यवस्था एवढी कमकुवत झाली आहे की, त्याचे रूप आता दुसर्‍या स्वरूपात दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणजे छत्तीसगडमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या बिलासपूरमध्ये दररोज सरासरी 1 कोटी 20 लाख रुपयांची दारू विकली जाते. ज्याचा परिणाम आता या व्हिडीओमधून समोर आला असल्याचं अनेकांचं मत आहे.

" isDesktop="true" id="823765" >

या व्हिडीओवर देशभरातून देखील वेगवेगळ्या कमेंट्स आल्या आहेत. तसेच या व्हिडीओला शेअर देखील केलं जात आहे.

First published:

Tags: Shocking, Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral