मराठी बातम्या /बातम्या /Viral /भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघं हवेत उडाले अन् दुसऱ्याच क्षणाला.., पाहा धक्कादायक VIDEO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघं हवेत उडाले अन् दुसऱ्याच क्षणाला.., पाहा धक्कादायक VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं, की भरधाव कारनं दिलेल्या धडकेत (Speeding Car Hits Bike) दुचाकी थेट हवेत उडाली यानंतर जोरानं रस्त्यावर आदळली. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली 27 जुलै: कार चालकाचा बेजबाबदारपणा दुचाकीवरील दोघांना महागात पडला आहे. एका रोड अपघाताचा भयंकर व्हिडिओ (Road Accident Video) समोर आला आहे. या घटनेत दोघं जखमी झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं, की भरधाव कारनं दिलेल्या धडकेत (Speeding Car Hits Bike) दुचाकी थेट हवेत उडाली यानंतर जोरानं रस्त्यावर आदळली. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत.

प्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर

तमिळनाडूच्या कल्लाककुरीची येथील अजित नावाचा तरुण आपला मित्र अरूण याच्यासोबत आपल्या घरी जात होता. हे दोघंही सलेम-कोइंबतूर महामार्गावरुन (Salem-Coimbatore highway) आपल्या दुचाकीवरुन जात होते. इतक्यात भरधाव वेगात असलेल्या एका कारनं दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात अजितच्या दुचाकीला धडक दिली. वेगात असलेल्या या कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुचाकीवर आदळली आणि ही घटना घडली.

VIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...

घटनेनंतर क्षणार्धात अजित आणि अरूण हवेत फेकले गेले. इतकंच नाही तर त्यांच्या गाडीचेही काही पार्ट तुटून हवेत उडाले आणि नंतर खाली पडले. गाडीला मागच्या बाजूनं धडक बसल्यानं अरूण काही वेळात उठून उभा राहू शकला, मात्र आपल्या मित्राची अवस्था पाहून त्याला धक्का बसला. काही लोकांनी त्यांची मदत करत दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी या घटनेचा तात्काळ तपास सूरू केला असता संबंधित कार ही पेरामबलूर जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे.

First published:

Tags: Accident, Shocking video viral