मराठी बातम्या /बातम्या /Viral /ओव्हरटेक करणाऱ्या व्हॅनला ट्रॅक्टरची जोरदार धडक; अपघाताचा थरारक VIDEO

ओव्हरटेक करणाऱ्या व्हॅनला ट्रॅक्टरची जोरदार धडक; अपघाताचा थरारक VIDEO

व्हिडिओमध्ये (Accident Video) तुम्ही पाहू शकता, की एक ट्रॅक्टर रोडवर सरळ चाललेला आहे. मात्र, काहीच वेळात त्याच्या मागून एक भरधान वेगातील व्हॅन येते

व्हिडिओमध्ये (Accident Video) तुम्ही पाहू शकता, की एक ट्रॅक्टर रोडवर सरळ चाललेला आहे. मात्र, काहीच वेळात त्याच्या मागून एक भरधान वेगातील व्हॅन येते

व्हिडिओमध्ये (Accident Video) तुम्ही पाहू शकता, की एक ट्रॅक्टर रोडवर सरळ चाललेला आहे. मात्र, काहीच वेळात त्याच्या मागून एक भरधान वेगातील व्हॅन येते

नवी दिल्ली 10 सप्टेंबर : जगात दररोज अनेक रस्ते अपघात (Road Accidents) घडतात. एका व्यक्तीचा हलगर्जीपणाच अनेकदा दुसऱ्याचा जीव घेत असतो. सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा भयंकर अपघाताचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Road Accident) होत असतात. हे व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो. तर, अनेकदा हे व्हिडिओ मन सुन्न करणारे असतात. सोशल मीडियावर सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत असून यात एका ट्रॅक्टरनं भरधान वेगातील व्हॅनला जबरदस्त टक्क मारल्याचं दिसतं.

VIDEO - तरुणांनी स्वतःला आगीत झोकून दिलं; Burning car मधून वृ्द्धांना वाचवलं

हा व्हिडिओ यूट्यूब चॅनल व्हायरल हॉगवरुन शेअर केला गेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक ट्रॅक्टर रोडवर सरळ चाललेला आहे. मात्र, काहीच वेळात त्याच्या मागून एक भरधान वेगातील व्हॅन येते. व्हॅन चालक आपल्या समोर असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू लागतो. इतक्यात ट्रॅक्टर चालक व्हॅनला जबरदस्त टक्कर मारतो. यानंतर जे घडतं ते दृश्य पाहून अनेकजण घाबरले.

" isDesktop="true" id="602878" >

अरे बापरे! थेट कारवरच चढलं अस्वल आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

व्हिडिओ पाहून सुरुवातीला असं काहीही वाटणार नाही, की या ठिकाणी काहीच वेळात अपघात घडणार आहे. कारण, ट्रॅक्टर चालक एकदम आपल्याच लेनमध्ये चालत असतो. मात्र, अचानक त्यानं व्हॅनला जबरदस्त टक्कर दिली. हा व्हिडिओ पाहून आपल्याला हे समजू शकतं, की रस्त्यावर गाडी चालवताना कोणत्या चूका करू नये. अन्यथा भयंकर अपघातात जीवही गमवावा लागू शकतो. विशेषतः एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करताना तर खास काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, हलगर्जीपणामुळे केवळ तुमचाच नाही तर इतरांचा जीवही धोक्यात येतो.

First published:
top videos

    Tags: Major accident, Viral video on social media