मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अद्भुत! धरतीवरून अवकाशात कोसळली वीज, कधीच पाहिला नसेल असा निसर्गातील चमत्कार; Watch Video

अद्भुत! धरतीवरून अवकाशात कोसळली वीज, कधीच पाहिला नसेल असा निसर्गातील चमत्कार; Watch Video

आकाशातून वीज कोसळताना तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल पण पहिल्यांदाच धरतीहून अवकाशात वीज कोसळल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

    वॉशिंग्टन, 11 ऑगस्ट : वीज कोसळण्याच्या घटना आपल्यासाठी नव्या नाहीत. पण सामान्यपणे आकाशातून वीज जमिनीवर कोसळते. पण कधी धरतीवरून अवकाशात वीज कोसळल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? निसर्गातील हा अद्भुत चमत्कार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्वतःच्या डोळ्यांनी व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. आकाशातून जशी जमिनीवर वीज कोसळते तशी आकाशातून अवकाशात वीज कोसळण्याला रिव्हर्स लाइटनिंग बोल्ट्स म्हटलं जातं. असं दृश्य 50 हजार वर्षांत एकदाच पाहायलं मिळतं. हे दृश्य पाहून तज्ज्ञही हैराण झाले आहेत. कारण हा आतापर्यंत सर्वात पावरफुल बोल्ट होता. वीज कोसळण्याची ही घटना उलट का होते, याचा अभ्यास अद्यापही शास्त्रज्ञ करत आहेत. पण त्यांनाही याचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये हे दृश्य दिसलं. लाइटनिंग बोल्ट चार्जला  कोलोम्बसमध्ये रेकॉर्ड केलं जातं. आतापर्यंत जितके बोल्ट्स रेकॉर्ड करण्यात आले ते 5 पेक्षा जास्त नाहीत. पण आता जी वीज कोसळली ती 300 कोलोम्बस आहे. आकाशात 50 मैल उंचावर ही वीज दिसली. हे वाचा - ना पॅराशूट ना हॉट एअर बलून; पक्ष्यासारखे पंख पसरून उडू लागला माणूस; पाहा अद्भुत VIDEO ही घटना 14 मे 2018 सालातील आहे. पण आता त्याचा व्हिडीओ, फोटो समोर आले आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी साइन्स अॅडवान्स जर्नलमध्ये याचा समावेश झाला आहे. जेणेकरून सातत्याने यावर रिसर्च तरून हे नेमकं का होतं, याचं कारण समजू शकेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या