मराठी बातम्या /बातम्या /Viral /देशात बलात्काराच्या घटना वाढत असताना महिलांचं रौद्र रुप; छेड काढणाऱ्याला जबर शिक्षा, पाहा VIDEO

देशात बलात्काराच्या घटना वाढत असताना महिलांचं रौद्र रुप; छेड काढणाऱ्याला जबर शिक्षा, पाहा VIDEO

महिलांनी त्याला अशी शिक्षा केली की यापुढे तो महिलांकडे डोळे वर करूनही पाहणार नाही. या घटनेचा एका VIDEO व्हायरल झाला आहे.

महिलांनी त्याला अशी शिक्षा केली की यापुढे तो महिलांकडे डोळे वर करूनही पाहणार नाही. या घटनेचा एका VIDEO व्हायरल झाला आहे.

महिलांनी त्याला अशी शिक्षा केली की यापुढे तो महिलांकडे डोळे वर करूनही पाहणार नाही. या घटनेचा एका VIDEO व्हायरल झाला आहे.

बिहार, 16 सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहे. अद्यापही देशात बलात्काराच्या (Rape) आणि लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटना (Shocking News) समोर येत आहेत. आणि हे सर्व खूप चिंताजनक आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये जर वारंवार बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असतील तर ग्रामीण भागातील परिस्थितीचा आपण विचारही करू शकणार नाही.

दरम्यान एका पुरुषाला मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारमधील (Bihar News) खगडिया भागातील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. गावातील महिलांची छेड काढल्याच्या आरोपीखाली या व्यक्तीला महिलांनीही शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीला एका खांबाला बांधण्यात आलं आणि महिलांनी काठी घेऊन व्यक्तीला तुफान मारहाण केली.

" isDesktop="true" id="605589" >

हे ही वाचा-बापरे! तरुणाने सासरच्या मंडळींसमोर स्वत:ला पेटवून घेतलं; घटनेचा भयावह VIDEO

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती विव्हळत आहे..ओरडत आहे..पण महिलांची काठी सुरूच होती. हा व्हि़डीओ खगडियामधील बेलदोर पोलीस ठाणे हद्दीतील डुमरी गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. (rape cases are on the rise in the country Punishment for teasing see VIDEO) न्यूज 18 या व्हायरल व्हिडीओची पुष्टी करीत नाही. या व्यक्तीवर गावातील महिलांकडून याआधीदेखील छेडछाड केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यंदा मात्र महिलांनी खांबाला बांधून व्यक्तीची चांगलीच धुलाई केली. महिला त्याला इतकी मारहाण करीत आहेत, की शेवटी त्यांना थांबविण्यासाठी एक पुरुष मध्ये पडला आणि महिलेला थांबवू लागला.

 

First published:
top videos

    Tags: Bihar, Rape, Viral video on social media