Home /News /viral /

शारीरिक संबंधादरम्यान गुप्तांगाला गंभीर दुखापत; एक चूक अन् युवकाला मिळाली आयुष्यभराची जखम

शारीरिक संबंधादरम्यान गुप्तांगाला गंभीर दुखापत; एक चूक अन् युवकाला मिळाली आयुष्यभराची जखम

पुरुषांपेक्षा महिलांना शारीरिक संबंध बनवण्याची इच्छा कमी होत जाते. महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं एक महत्वाच कारण आहे. ज्याला हाइपोएक्टिव्ह सेक्शुअल डिझायर रिसोर्सर्डर (HSDD) म्हणतात. त्यामुळे महिलांची सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते.

पुरुषांपेक्षा महिलांना शारीरिक संबंध बनवण्याची इच्छा कमी होत जाते. महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं एक महत्वाच कारण आहे. ज्याला हाइपोएक्टिव्ह सेक्शुअल डिझायर रिसोर्सर्डर (HSDD) म्हणतात. त्यामुळे महिलांची सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते.

डॉक्टरांनी पीडित व्यक्तीची सर्जरी (Private Part Surgery) केली आणि प्रायव्हेट पार्टचं तुटलेलं लिगामेंट पुन्हा जोडलं. डॉक्टरांनी सांगितलं, की ही सर्जरी कितपत यशस्वी होईल, याबाबत काहीही सांगता येणार नाही

    नवी दिल्ली 31 जुलै : एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना गंभीर दुखापत (Private Part Injured) झाली. यानंतर त्याला वेदना होऊ लागल्या. लगेचच त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. ही घटना इराणच्या (Iran) तेहरान येथील आहे. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा या व्यक्तीला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता (Genital Injury). यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीचं MRI स्कॅन केलं. यात असं समोर आलं की या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट तुटलेला नाही तर त्याचं एक लिगामेंट (Ligament) तुटलं आहे. प्रायव्हेट पार्ट हा लिगामेंटच्या माध्यमातूनच Pubic Bone सोबत जोडला गेलेला असतो. एका आजारामुळे पकडला गेला बलात्कार प्रकरणातील आरोपी; तपासात असं फुटलं बिंग डॉक्टरांनी असा निर्णय घेतला, की या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं नाही. लिगामेंट काही दिवसातच औषधांच्या मदतीनं आपोआप जोडलं जाईल. डॉक्टरांनी पीडित व्यक्तीला असा सल्ला दिली की पुढचे सहा आठवडे पार्टनरसोबत संबंध ठेवू नको. मात्र, एका वर्षानंतरही या व्यक्तीचं लिगामेंट जोडलं गेलं नाही. या व्यक्तीनं सांगितलं, की त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अत्यंत वेदना होतात. तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला. यावेळी स्कॅनमध्ये असं समोर आलं, की लिगामेंट अजूनही जोडलं गेलेलं नाही. यानंतर डॉक्टरांनी पीडित व्यक्तीची सर्जरी (Private Part Surgery) केली आणि प्रायव्हेट पार्टचं तुटलेलं लिगामेंट पुन्हा जोडलं. डॉक्टरांनी सांगितलं, की ही सर्जरी कितपत यशस्वी होईल, याबाबत काहीही सांगता येणार नाही. यापुढे हा व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत संबंध ठेवू शकेल का, याबाबत आताच काही सांगणं कठीण असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: PRIVATE part, Sex

    पुढील बातम्या