मराठी बातम्या /बातम्या /Viral /

समुद्रकिनारी पर्यटकांसमोरच कपलचं लाजिरवाणं कृत्य; कॅमेऱ्यात कैद दृश्य व्हायरल होताच अटक

समुद्रकिनारी पर्यटकांसमोरच कपलचं लाजिरवाणं कृत्य; कॅमेऱ्यात कैद दृश्य व्हायरल होताच अटक

इतके लोक आजूबाजूला असूनही या कपलने सर्वांकडे दुर्लक्ष करत गर्दीतच अश्लील कृत्य सुरू केलं. व्हिडिओ बनवणारे लोक कपलकडे पाहून हसताना दिसले.

  • Published by:  Kiran Pharate

ब्राझील 08 डिसेंबर : पर्यटकांची वर्दळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर (Sea Beach) लैंगिक संबंध ठेवणाऱ्या कपलला पोलिसांनी अटक केली आहे. कपल किनाऱ्यावर जेव्हा शारीरिक संबंध ठेवत होतं, तेव्हा आसपास मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते (Sexual Relation in Public Place). तिथेच उपस्थित कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केली. यानंतर पोलिसांनी याठिकाणी येत कपलला अटक केली (Police Arrested a Couple). ही घटना ब्राझीलमधील आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ही घटना रियो डी जनेरियोच्या काबो फ्रिओ बीचवर घडली. इथे मागील आठवड्यात एक कपल पर्यटकांच्या समोरच शारीरिक संबंध ठेवताना कॅमेऱ्यात कैद झालं होतं. ही क्लिप कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केली. यात एक पुरुष आणि महिला आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होते.

हेही वाचा - मधुचंद्राच्या रात्रीच पतीची अट ऐकून हादरली पत्नी; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

इतके लोक आजूबाजूला असूनही या कपलने सर्वांकडे दुर्लक्ष करत गर्दीतच अश्लील कृत्य सुरू केलं. व्हिडिओ बनवणारे लोक कपलकडे पाहून हसताना दिसले. या प्रकरणी बोलताना काबो फ्रिओ सिटी पोलिसांनी सांगितलं, की ते फुटेजची चौकशी करत आहेत. समुद्र किनाऱ्यावर शारीरिक संबंध ठेवणं अतिशय अश्लील कृत्य असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

सध्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र या पुरुषाची आणि महिलेची ओळख सार्वजनिक केली गेली नाही. त्यांची चौकशी केली जात आहे. एखाद्या कपलने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक संबंध ठेवल्याने कायदेशीर अडचणीत अडकवल्याची ही पहिली वेळ नाही.

हेही वाचा - नवऱ्याचं बायकोवरील प्रेम इतकं उतू गेलं की सर्वांसमोर नको तेच घडलं; पाहा VIDEO

काही दिवसांपूर्वीच थायलँडमध्येही एका कपलने सार्वजनिक ठिकाणी संबंध ठेवले होते. या कपललाही अटक कऱण्यात आली होती. हे कपल एका ऐतिहासिक ठिकाणी शारीरिक संबंध ठेवत होतं. काही लोकांनी त्यांचा व्हिडिओ बनवला होता. यानंतर पोलिसांनी या कपलला अटक केली होती.

First published:

Tags: Couple, Shocking news