मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! काय आवाज आहे! Pawri girl नं पुन्हा एकदा चाहत्यांना गाण्यानं केलं घायाळ

OMG! काय आवाज आहे! Pawri girl नं पुन्हा एकदा चाहत्यांना गाण्यानं केलं घायाळ

'Pawri girl' (Dananeer Mobeen )ला सोशल मीडियावर कोण ओळखत नाही! या पाकिस्तानी कलाकाराने पुन्हा एकदा सोशल मीडियावर ( Social Media Viral Video )आपल्या आवाजाच्या जादू दाखवली आहे.

  • Published by:  Trending Desk

मुंबई, 5 ऑक्टोबर : मध्यंतरी एका रोड ट्रीप दरम्यानच्या गाण्याने पाकिस्तान मधील Dananeer Mobeen चांगलीच सोशल मीडियावर झळकली. तिचे ते गाणे ऐकून सर्वांनी तिला अक्षरशः 'Pawri girl' असे नाव दिले. त्या नंतर ती सोशल मीडियावर चांगलीच फेमस झाली. ' ये मैं हू , ये हमारी कार हैं, और यहा हमारी पावरी चल रही हैं' या तिच्या गाण्यांनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. तिच्या आवाजातल्या या गाण्यावर नंतर memes सुरू झाले, Instagram Reels, video तिच्या आवाजातलं हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं.

नुकतंच Pawri girl Dananeer Mobeen (Instragram video viral on social media ) हिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पुन्हा एका आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. पण तिच्या मधुर आवाजातलं हे गाणं थोडं वेगळं आहे. यावेळी मात्र तीनं खरोखरच तिच्या आवाजातून आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पाकिस्तानी ‘पावरी गर्ल’ (Pawari Girl) Dananeer Mobeen पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हल्लीच तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एका पाकिस्तानी सिनेमातील 'पंजाब नहीं जाऊंगी ( Punjab Nahi Jaungi) मधील गाणे गायले. तिच्या या मधुर आवाजातील गण्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. शिवाय तिच्या या व्हिडिओला खूप जणांनी पसंत केले असून ती सोशल मीडियावर ती परत एकदा चांगलीच झळकतेय.

दानानीर मुबीनचा Dananeer Mobeen हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून जास्त लोकांनी पहिला आहे. शिवाय या Instragram video viral on social media  इंटनेटवर चर्चा असून या व्हिडिओ वर लाईक्स आणि कमेंट चा वर्षाव होत आहे. तिनं या आधी सुद्धा 'तेरा मेरा रिश्ता पुराना' हे गाणे गाऊन चाहत्यांची मने जिंकली होती.

First published:

Tags: Entertainment, Instagram post, Social media viral