मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Optical Illusion: 'या' फोटोमध्ये लपलाय रंग बदलणारा सरडा, तुम्हाला दिसला का?

Optical Illusion: 'या' फोटोमध्ये लपलाय रंग बदलणारा सरडा, तुम्हाला दिसला का?

सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटोंची खूप चर्चा असते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला एक प्राणी शोधायचा आहे.

    मुंबई, 1 जून:  सोशल मीडिया (Social Media) वापरण्याऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. तुमच्यापैकीही अनेकांची सोशल मीडियावर (social media) अकाउंट्स असतील. दिवसातील बराचसा वेळ आपण विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतो. सध्याच्या काळात सोशल मीडिया हा वेळ घालवण्यासाठी मुख्य पर्याय बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत.  विविध प्रकारच्या गंमतीशीर व्हिडिओसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज् (Tricky Viral Photo), रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न, गेम (Games), क्विझ आणि पझल्सही व्हायरल होतात. बरेच नेटिझन्स ही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटोंची खूप चर्चा असते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला एक प्राणी शोधायचा आहे. तो प्राणी आहे रंग बदलणारा सरडा म्हणजेच शॅमेलिऑन. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. ऑप्टिकल इल्युजन असलेल्या या फोटोनं सध्या अनेकांना विचार करायला भाग पाडलंय. व्हायरल फोटोत अनेक नेटकरी या सुकलेल्या पानांत दडलेल्या शॅमेलिऑनला (Chameleon) शोधत आहेत. त्यापैकी काहींना पहिल्या नजरतेच हा प्राणी सापडला तर अनेकांना बराच वेळ हा प्राणी शोधता आला नाही. काहींच्या मते यात कोणताही प्राणी नाही, तर आता तुम्हीही हा फोटो बघा आणि यात लपलेला शॅमेलिऑन तुम्हाला दिसतोय का ते शोधा. हेही वाचा - बापरे! एका सवयीचा इतका भयानक परिणाम; वयाच्या तिशीतच 80 वर्षांची म्हातारी झाली तरुणी या फोटोत काय दिसतंय? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये झाडाची वाळलेली पानं दिसत आहेत. याच पानांमध्ये शॅमेलिऑन दडलाय. हा शॅमेलिऑन तुमच्या नजरेसमोरच आहे. त्या पानांमधून तुम्हाला त्याला शोधून काढायचं आहे. तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं, तरच तुम्हाला हा शॅमेलिऑन दिसेल. एकाग्रतेने जर तुम्ही ही वाळकी पानं पाहिलीत, तर तुम्हाला त्या वाळलेल्या पानांमध्ये शॅमेलिऑन नक्की सापडेल. कुठे लपलाय शॅमेलिऑन? तुम्ही फोटो नीट लक्ष देऊन पाहिल्यास तुम्हाला तो सुकलेल्या पानांत दिसेल. त्या पानांचा आकार नीट बघा. तो आकार नीट पाहिला की वरच्या पानांमध्ये शॅमेलिऑन दिसतो. त्या सुकलेल्या पानांचा आकार हुबेहूब शॅमेलिऑनसारखा आहे. त्यामध्ये अगदी चेहऱ्यापासून ते शरीर, हात-पाय आणि शॅमेलिऑनचं शेपूटही दिसतं. सुकलेल्या पानांनी तसा आकार घेतल्याने त्यात हा सरपटणारा प्राणी दिसतोय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Photo) झाला आहे. तुम्ही हा फोटो तुमच्या मित्र-मैत्रिणींना (Friends) किंवा भावंडांना पाठवून त्यांना हा शॅमेलिऑन शोधायला लावू शकता.
    First published:

    Tags: Trending photo, Viral photo

    पुढील बातम्या