मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Optical Illusion: फक्त 30 सेकंदात शोधून दाखवा या पानात लपलेला किडा

Optical Illusion: फक्त 30 सेकंदात शोधून दाखवा या पानात लपलेला किडा

तल्लख बुद्धीचा कस लागेल पण या पानात लपलेला किडा काही शोधून सापडायचा नाही, घ्या चॅलेंज, फक्त 30 सेकंदात शोधून दाखवा या पानात लपलेला किडा

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई : एकमेकांना कोडं घालणं किंवा फरक शोधा हे खेळ लहानपणी खेळले असतील, काहीजण तर आजही अशी कोडी सोडवतात. सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजनचा ट्रेन्ड आहे. यामध्ये चित्र किंवा फोटो तुम्हाला दिला जातो आणि त्यामध्ये लपलेली गोष्ट शोधायची असते. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये हुशार आहात हे सिद्ध करण्याची ही संधी अजिबात सोडू नका. या फोटोमध्ये एक किडा लपला आहे. हा किडा तुम्हाला शोधायचा आहे. याचं उत्तर तुम्हाला सापडलं की तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना हे कोडं घालू शकता. अनेकांनी याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. डोकं खाजवलं तरी याचं उत्तर मात्र एक टक्के लोकांनाच शोधता आलं आहे. हिरव्यागार पानात लपलेला किडा तुम्हाला शोधता येत आहे का हे पाहा. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ऑप्टिकल इल्यूजन एक मजेशीर संकल्पना आहे. यामध्ये तुमच्या डोळ्यांना चकवा देणाऱ्या गोष्टी असतात. ज्या डोळ्यासमोर असूनही दिसत नाहीत. या चित्रातही डोळ्यासमोर किडा लपला आहे. मात्र तो दिसत नाही अशी स्थिती आहे. तुम्हाला जर याचं उत्तर मिळालं असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना हे कोडं घालू शकता.
First published:

पुढील बातम्या