मराठी बातम्या /बातम्या /Viral /'बसपन का प्यार' गाण्यानंतर आता सहदेवच्या डान्सचा धुमाकूळ, पाहा VIDEO

'बसपन का प्यार' गाण्यानंतर आता सहदेवच्या डान्सचा धुमाकूळ, पाहा VIDEO

आता पुन्हा एकदा सहदेवचा नवा व्हिडिओ (New Video of Sahdev Dirdo) चर्चेत आला आहे. यावेळी सहदेव ‘In Da Getto’ गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावताना दिसत (Sahdev Dirdo Dance Video Viral) आहे.

आता पुन्हा एकदा सहदेवचा नवा व्हिडिओ (New Video of Sahdev Dirdo) चर्चेत आला आहे. यावेळी सहदेव ‘In Da Getto’ गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावताना दिसत (Sahdev Dirdo Dance Video Viral) आहे.

आता पुन्हा एकदा सहदेवचा नवा व्हिडिओ (New Video of Sahdev Dirdo) चर्चेत आला आहे. यावेळी सहदेव ‘In Da Getto’ गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावताना दिसत (Sahdev Dirdo Dance Video Viral) आहे.

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : इंटरनेटच्या दुनियेत गेल्या काही दिवसांपासून एक मुलगा चांगलाच चर्चेत आहे. आमच्या एवढ्या सांगण्यावरुनच तुम्ही ओळखलं असेल की आम्ही सहदेवबद्दल (Bachpan ka Pyaar Boy Sahdev Dirdo) बोलत आहोत. त्याच्या बचपन का प्यार हे गाणं गाण्याच्या स्टाईलनं इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा सहदेवचा नवा व्हिडिओ (New Video of Sahdev Dirdo) चर्चेत आला आहे. यावेळी सहदेव ‘In Da Getto’ गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावताना दिसत (Sahdev Dirdo Dance Video Viral) आहे.

मम्मी रॉक मुलगा शॉक! साध्याभोळ्या आईचं टॅलेंट पाहून लेकाची हवा टाईट; VIDEO VIRAL

गाण्यानंतर आता सहदेवचा डान्सही लोकांची मनं जिंकत आहे. सहदेव आधी बचपन का प्यार या गाण्यामुळे रातोरात चर्चेत आला होता. त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची लोकप्रियता भरपूर वाढली. त्यामुळे आता त्याचा नवा डान्स व्हि़डिओही इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सहदेवनं गायक जे बल्विन यांच्या ‘In Da Getto’ गाण्यावर डान्स केला आहे.

या व्हिडिओमध्ये सहदेवनं ज्या पद्धतीनं मूव्ह केले आहेत, ते लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘viralboy_sahdev’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहे. एका यूजरनं लिहिलं, वाह बेटे फिर से मौज कर दी.

पत्ता शोधण्यासाठी Google Maps ओपन केलं, कपलचं अश्लील कृत्य पाहून हादरली महिला

बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना या गाण्यामुळे सहदेव दर्दो रातोरात स्टार बनला होता. या गाण्यावर अनेक मीम्सही बनले. अनेक सिने कलाकारांनीही या गाण्यावर मीम्स बनवले. या गाण्यानंतर सहदेव बादशाहसोबतही त्याच्या गाण्यामध्ये दिसला. सहदेव अनेक अभिनेत्यांनाही भेटला आहे. आज सहदेव अतिशय लोकप्रिय झाला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

First published:
top videos

    Tags: Dance video, Video Viral On Social Media