मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: तरुणीनं वयस्कर व्यक्तीसोबत बांधली लग्नगाठ; मंडपातच रडायला लागली नवरीची आई

VIDEO: तरुणीनं वयस्कर व्यक्तीसोबत बांधली लग्नगाठ; मंडपातच रडायला लागली नवरीची आई

सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आपल्यापेक्षा वयानं भरपूर मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधत आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 18 ऑगस्ट : बहुतेकदा आपण पाहिलं असेल की नवरदेव आणि नवरी यांच्या वयामध्ये (Age Gap Between Bride and Groom) अधिक अंतर नसतं. मात्र, जर नवरदेव किंवा नवरी दोघांतील कोणाचंही वय जास्त असेल तर लोक त्यांना जज करू लागतात. इतकंच नाही तर कुटुंबीयांकडून या लग्नाला (Marriage) भरपूर विरोध होतो. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडिओ (Viral Wedding Video) समोर आला आहे. यात नवरीनं आपल्यापेक्षा वयानं बऱ्याच मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधली आहे. Pet dog सोबत फोटो चांगलाच महागात; कुत्र्याने जबड्यात धरला तरुणीचा चेहरा आणि... सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आपल्यापेक्षा वयानं भरपूर मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधत आहे. लग्नासाठी तयार असलेले नवरी आणि नवरदेव अत्यंत आनंदात दिसत आहेत. मात्र, यादरम्यान नवरीची आई मात्र अतिशय़ भावुक झाल्याचं पाहायला मिळतं. नवरीची आई रडताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात ती स्वतःच आपले अश्रू पुसत असल्याचंही दिसतं.
VIDEO: महिला रिपोर्टरचा तो प्रश्न ऐकून हसू लागले तालिबानी, कॅमेरा केला बंद सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ संस्कृति शंकरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 70 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. नेटकरी या कपलला सपोर्ट करताना आणि त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. आपल्यापेक्षा वयानं भरपूर मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधलेल्या नवरीसाठी अनेकजण पॉझिटिव्ह रिअॅक्शन देत आहेत.
First published:

Tags: Video Viral On Social Media, Wedding video

पुढील बातम्या