मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे बापरे! चहाच्या टपरीवर चक्क माकड करतंय काम; भांडी घासतानाचा Video आला समोर

अरे बापरे! चहाच्या टपरीवर चक्क माकड करतंय काम; भांडी घासतानाचा Video आला समोर

एक माकड चहाच्या दुकानातील भांडी घासत असल्याचं यात दिसतं. व्हिडिओमध्ये (Video) पाहायला मिळतं, की चहाच्या दुकानासमोर मोठी गर्दी आहे. तर, शेजारीच माकड भांडी घासत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 02 जुलै: या जगात कधी, काय पाहायला आणि ऐकायला मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. अनेकदा आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळे मनाला शांती मिळते तर अनेकदा या घटना आपल्याला थक्क करून टाकतात. तर, अनेक घटना लोकांची मनं जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ (Video) नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. हा व्हिडिओ लोकांचं मन जिंकण्यासोबतच त्यांना भावुकही करत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओचं लोक भरपूर कौतुकही करत आहेत.

'हीच खरी पापा की परी'; आधी इकडे-तिकडे पाहिलं आणि मग...; तरुणीचा पार्टीतील VIDEO

बहुतेकदा तुम्ही माकडांना (Monkey) इकडून - तिकडे उड्या मारताना पाहिलं असेल. नाहीतर कधी काही गोष्टींचं, वस्तूंचं नुकसान करताना आणि लोकांना त्रास देताना पाहिलं असेल. मात्र, काही माकडांचं वागणं पाहून अनेकांना ही माकडंही अत्यंत प्रेमळ वाटतात. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधील एक माकडंही (Viral Video of Monkey) असंच काही करताना दिसतं, ज्याची कदाचित तुम्ही क्लपनाही केली नसेल. एक माकड चहाच्या दुकानातील भांडी घासत (Monkey is Cleaning Dishes) असल्याचं यात दिसतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की चहाच्या दुकानासमोर मोठी गर्दी आहे. तर, शेजारीच माकड भांडी घासत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

लग्नाच्या काही तास आधी नवरीच्या आईचा मृत्यू, कुटुंबीयांचा निर्णय ऐकून सगळे हैराण

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. सोबतच माकडाचा हा अनोखा अंदाजही तुमच्या नक्कीच पसंतीस उतरला असेल. या माकडानं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर ‘ghantaa’ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. ही बातमी देईपर्यंत अडीच लाखाहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. अनेकजण या माकडाच्या कामाचं कौतुक करत आहेत.

First published:

Tags: Other animal, Viral news, Viral video on social media