मराठी बातम्या /बातम्या /Viral /हौसेला मोल नाही; महिलेनं पार्टनरसोबत हवेत ठेवले लैंगिक संबंध, रोमान्ससाठी भाड्याने घेतलं विमान

हौसेला मोल नाही; महिलेनं पार्टनरसोबत हवेत ठेवले लैंगिक संबंध, रोमान्ससाठी भाड्याने घेतलं विमान

काझुमी स्क्वर्ट्सने सांगितलं की तिने तिचा रोमँटिक अनुभव कॅमेऱ्यात कैद करण्याचाही प्रयत्न केला. हवेत रोमान्स करण्यासाठी तासाभरासाठी विमान भाड्यानं घेतल्याचं तिने सांगितलं.

काझुमी स्क्वर्ट्सने सांगितलं की तिने तिचा रोमँटिक अनुभव कॅमेऱ्यात कैद करण्याचाही प्रयत्न केला. हवेत रोमान्स करण्यासाठी तासाभरासाठी विमान भाड्यानं घेतल्याचं तिने सांगितलं.

काझुमी स्क्वर्ट्सने सांगितलं की तिने तिचा रोमँटिक अनुभव कॅमेऱ्यात कैद करण्याचाही प्रयत्न केला. हवेत रोमान्स करण्यासाठी तासाभरासाठी विमान भाड्यानं घेतल्याचं तिने सांगितलं.

नवी दिल्ली 07 फेब्रुवारी : हौसेला मोल नसतं, असं आपण अनेकदा म्हणतो आणि बऱ्याचदा याची उदाहरणंही पाहायला मिळतात. याचाच प्रत्यय देणारी आणखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात एका मॉडेलने हवेमध्ये हजारो फूट उंचावर रोमान्स करण्यासाठी चक्क विमान भाड्याने घेतलं (Model take Plane on Rent for Romance in Air). अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील रहिवासी असलेली 24 वर्षीय मॉडेल काझुमी स्क्वीर्ट्स म्हणाली, की अमेरिकेच्या Las Vegas वरती उडत तिने आपल्या पार्टनरसोबत रोमान्स केला (Romance in Plane).

फ्लाईमध्ये सेक्स करण्यासाठी जगभरात Mile High Club टर्मचा वापर केला जातो. फ्लाईटमध्ये सेक्स करणारे लोक स्वतःला Mile High Club चा सदस्य सांगतात. काझुमीही आता या अनधिकृत क्लबमध्ये सामील झाली आहे.

रोमान्ससाठी महिलेची आहे विचित्र अट; फक्त हेच पुरुष आवडतात, लोकांनी केलं ट्रोल

डेली स्टारच्या वृत्तानुसार, काझुमीने सांगितलं की, हजारो फूट उंचीवर रोमान्स करण्यासाठी तिला विमान भाड्याने देणाऱ्या एजन्सीकडे खूप विनंती करून त्यांना यासाठी तयार करावं लागलं. मॉडेलने हा अनुभव अतिशय रोमांचक असल्याचं सांगितलं. काझुमी स्क्वर्ट्सने सांगितलं की तिने तिचा रोमँटिक अनुभव कॅमेऱ्यात कैद करण्याचाही प्रयत्न केला. हवेत रोमान्स करण्यासाठी तासाभरासाठी विमान भाड्यानं घेतल्याचं तिने सांगितलं.

हवेतील रोमान्ससाठी अनेक अमेरिकन कंपन्या औपचारिकपणे जोडप्याला भाड्याने विमान देखील देतात. लव्ह क्लाउड नावाची कंपनी अशा 45 मिनिटांच्या फ्लाइटसाठी सुमारे 74 हजार रुपये आकारते. जर एखाद्या जोडप्याला विमानातच लग्न करायचं असेल तर कंपनी यासाठी 89 हजार रुपये घेते. तर, जेवणासाठी 7400 रुपये वेगळे द्यावे लागतात.

तब्येत बरी नसल्याने रुग्णलयात पोहोचली तरुणी; रिपोर्ट पाहताच सरकली पायाखालची जमीन

40 वर्षीय पायलट अँडी जॉन्सन यांनी लव्ह क्लाउड नावाची कंपनी स्थापन केली आहे. न्यूयॉर्क टाईम्ससोबतच्या संभाषणात अँडी जॉन्सनने सांगितलं की, एकदा एका जोडप्यानं त्यांच्या फ्लाइटमध्ये पायलट आणि एअर होस्टेसचा ड्रेस घालून रोमान्स केला होता. त्यांनी सांगितलं की, फ्लाईटमध्ये बेडरूमसारखा फील देण्यासाठी डबल बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

First published:

Tags: Romance