मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवऱ्याने बायकोबाबत बाईकवर असं काही लिहिलं की...; तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

नवऱ्याने बायकोबाबत बाईकवर असं काही लिहिलं की...; तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

नवऱ्याने बायकोबाबत बाईकवर जे काही लिहिलं आहे, त्यामुळे या व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नवऱ्याने बायकोबाबत बाईकवर जे काही लिहिलं आहे, त्यामुळे या व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नवऱ्याने बायकोबाबत बाईकवर जे काही लिहिलं आहे, त्यामुळे या व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 02 जून : नवरा-बायकोचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका नवऱ्याने आपल्या बायकोबाबत बाईकवर असं काही कोरून घेतलं आहे की पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Message about wife on bike). हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Social media viral video). बरेच लोक आपल्या बाईकवर काही स्लोगन, कोट लिहून घेतात. मग ते देव, आई, पत्नी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीबाबत असतं. या व्यक्तीने आपल्या बाईकवर बायकोबाबत कोट कोरून घेतला आहे. या कोटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरा-बायको एका काळ्या रंगाच्या बाईकवर बसले आहेत. या बाईकच्या समोर काहीतरी लिहिलेलं आहे. एक व्यक्ती या बाईकस्वाराला नेमकं काय लिहिलं आहे ते विचारते.  बाईकस्वाराच्या मागे त्याची बायको बसल्याने तो ते सांगताना कचरतो आहे. त्याला हसू येतं आहे आणि भीतीही वाटते आहे. कारण त्याने बाईकवर जे काही लिहिलं आहे ते त्याच्या बायकोबाबतच आहे. हे वाचा - OMG! पुंगी वाजताच डुलू लागली आजी; नागिण बनून नातवालाच डसली; पाहा Naagin Dance Video त्यानंतर कॅमेरा बाईकच्या अगदी जवळ नेला जातो. बाईकवर नेमकं काय लिहिलं आहे ते दिसतं आणि बाईकस्वार आपल्या तोंडानेही ते बोलताना दिसतो. बीवी से बहस, जिंदगी तहस नहस. अशी ही लाइन आहे. म्हणजे बायकोशी वाद घालणं म्हणजे जीवन उद्धवस्त होणं असाच याचा अर्थ आहे.
View this post on Instagram

A post shared by (@sanskari_vichar)

नवरा-बायकोच्या नात्यातील ही एक मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे नेहमी बायको बॉस आणि नवरा बिच्चारा असं कायम दाखवलं जातं. असाच हा व्हिडीओ आहे. हे वाचा - बापरे! खेळता खेळता चिमुकलीने मानेभोवती गुंडाळला जिवंत साप; अंगावर काटा आणणारा VIDEO @sanskari_vichar इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून त्यात जे काही म्हटलं आहे ते पटतं आहे का हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos

पुढील बातम्या