मराठी बातम्या /बातम्या /Viral /

याला म्हणतात नशीब! एका चुकीने बनवलं मालामाल; रातोरात करोडपती झाला हा व्यक्ती

याला म्हणतात नशीब! एका चुकीने बनवलं मालामाल; रातोरात करोडपती झाला हा व्यक्ती

शेवटी UPI PIN टाकावा लागेल आणि सेंडवर क्लिक करावं लागेल. अशाप्रकारे विना इंटरनेट UPI Payment करू शकता. हे फीचर केवळ MTNL आणि BSNL युजर्स वापरु शकतात.

शेवटी UPI PIN टाकावा लागेल आणि सेंडवर क्लिक करावं लागेल. अशाप्रकारे विना इंटरनेट UPI Payment करू शकता. हे फीचर केवळ MTNL आणि BSNL युजर्स वापरु शकतात.

थॉमसने चुकून एकाच लॉटरीचे दोन तिकीट (Lottery Ticket) खरेदी केले. या चुकीमुळे त्याला भरपूर पश्चाताप झाला

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 डिसेंबर : अनेकदा असं म्हटलं जातं की माणसाच्या नशीबात एखादी गोष्ट असेल तर कितीही अडचणी आल्या तरी ती त्याला मिळतेच. असंच काहीसं अमेरिकेतील एका व्यक्तीसोबतही घडलं. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यात राहणाऱ्या स्कॉटी थॉमसच्या एका चुकीने त्याला रातोरात साडेपाच कोटींचा मालक बनवलं (Man won Lottery Jackpot).

हेही वाचा - मधुचंद्राच्या रात्रीच पतीची अट ऐकून हादरली पत्नी; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

थॉमसने चुकून एकाच लॉटरीचे दोन तिकीट (Lottery Ticket) खरेदी केले. या चुकीमुळे त्याला भरपूर पश्चाताप झाला. मात्र जेव्हा ही लॉटरी जाहीर झाली तेव्हा त्याचं नशीब उजाडलं. चुकून खरेदी केलेल्या या दोन्ही तिकीटांवर त्याला लॉटरी लागली. यामुळे या व्यक्तीने रातोरात साडेपाच कोटी जिंकले आणि करोडपती बनला. CNN च्या रिपोर्टनुसार, स्कॉटी थॉमस याने चुकून लॉटरीचे दोन तिकीट खरेदी केले होते. त्याने नॉर्थ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीच्या ऑफिसर्सला आपल्या कथा सांगितली. एक दिवस घरी बसल्या बसल्याच काहीतरी टाईमपास करावा असं त्यांच्या मनात आलं.

स्कॉटीने सांगितलं की टाईमपास म्हणून त्यांनी घरी बसल्या बसल्या लॉटरी फॉर लाईफचं एक तिकिट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी लॉटरीसाठी ऑनलाईन डिटेल भरण्यास सुरुवात केली. स्कॉटीने सांगितलं की त्यांना हे समजलंही नाही की चुकून त्यांनी दोन वेळा डिटेल्स भरून तिकीट खरेदी केलं. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा त्यांच्यावर रागवला आणि विचारू लागला की एकाच लॉटरीचे दोन तिकीट का खरेदी केले. यानंतर त्यांनी चेक केल्यावर समजलं की स्कॉटीने एकाच लॉटरीचे दोन तिकीट खरेदी केले आहेत. यानंतर त्यांना याचा पश्चाताप झाला.

हेही वाचा - पाठीमागून वेगाने येणारा मृत्यू पाहून पळू लागले लोक; ज्वालामुखी उद्रेकाचा VIDEO

तिकिटांवर त्यांनी लॉटरी जिंकली आहे. हे ऐकून स्कॉटीला विश्वास बसत नव्हता. ही बातमी समजताच काही वेळ ते फरशीवर झोपले. कारण ही बातमी त्यांच्यासाठी एखाद्या चमत्काराप्रमाणेच होती. ते म्हणाले की कोणाचं नशीब कधी पलटेल हे सांगता येत नाही.

First published:

Tags: Lottery, Viral news