मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: किचनमध्ये कॉफी बनवत होता व्यक्ती; अचानक समोर येऊन उभा राहिला सिंह, पाहा पुढे काय झालं

VIDEO: किचनमध्ये कॉफी बनवत होता व्यक्ती; अचानक समोर येऊन उभा राहिला सिंह, पाहा पुढे काय झालं

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) तुम्ही पाहू शकता की एका कँपमधील किचनमध्ये (Kitchen) एक व्यक्ती कॉफी बनवत आहे. तो आपली कॉफी पिण्यास सुरूवात करणार इतक्यात समोर त्याला अचानक सिंह दिसतो

नवी दिल्ली 24 ऑगस्ट : जगभरातील बहुतेक लोकांच्या सकाळची सुरुवात चहा (Tea) आणि कॉफीनंच होते. काही लोक तर असे असतात ज्यांचे डोळेच चहा पिल्यानंतर उघडतात. अशाच सकाळी सकाळी तुमच्या समोर एखादा सिंह (Lion) येऊन उभा राहिला तर? एक व्यक्ती आपल्या घरातील किचनमध्ये सकाळी कॉफी बनवण्यासाठी गेला होता आणि त्याला खिडकीबाहेर एक सिंह डरकाळी फोडताना दिसला. मात्र या व्यक्तीनं न घाबरता असं काही केलं की चर्चेत आला.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) तुम्ही पाहू शकता की एका कँपमधील किचनमध्ये (Kitchen) एक व्यक्ती कॉफी बनवत आहे. तो आपली कॉफी पिण्यास सुरूवात करणार इतक्यात समोर त्याला अचानक सिंह दिसतो आणि या व्यक्तीला पाहून सिंह डरकाळी फोडू लागतो. सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ शेअरही करत आहेत.

अरे आवर! खोडकर दिराला वहिनीने एका चापटीत आणलं ताळ्यावर; VIDEO VIRAL

ज्या व्यक्तीला भल्या सकाळी सिंह दिसला त्या व्यक्तीचं नाव डायलन आहे, ते नेचर गाइड ट्रेनिंग कंपनीत ट्रेनिंग घेतात. डायलन दाखवतात, की त्यांच्या किचनला दरवाजे नाहीत आणि खिडक्यांना केवळ तारेची जाळी आहे. सिंह डायलनला खिडकीत पाहून डरकाळी फोडत आहे. डायलन सिंहाला पाहून इकडे तिकडे फिरतो आणि हसत म्हणतो, खूप अजब सिंह आहेस तू.

" isDesktop="true" id="596557" >

वॉश बेसिनमध्ये पाय धुणं भोवलं; घसरून धाडकन जमिनीवर आपटली, VIDEO VIRAL

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हॉगनं शेअर केला आहे. यूट्यूब व्हिडिओला दिलेल्या कॅप्शननुसार, हे सिंह मानवांच्या कॅम्पपासून निश्चित अंतरावर राहतात. मात्र, त्यादिवशी डायलन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आसपासच्या भागात आठ सिंह पाहिले. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी निश्चितच खास ठरला.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Video viral