मराठी बातम्या /बातम्या /Viral /टॉयलेट सीटमध्ये खतरनाक साप, जसा व्यक्ती आत जाऊन बसला... नक्की काय घडलं?

टॉयलेट सीटमध्ये खतरनाक साप, जसा व्यक्ती आत जाऊन बसला... नक्की काय घडलं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

खरंतर एका तरुणाच्या घरी त्याच्या कमोडवर साप येऊन बसला होता. जेव्हा त्याने हे पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सापासंबंधीत अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल, हे व्हिडीओ खरोखरंच धडकी भरवणारे असतात. सर्वसामान्य माणसं नेहमीच सापापासून लांब राहातात. कारण त्याचा एक दंश माणसाचं जीवन संपवू शकतो. पण कल्पना करा ही हाच साप तुमच्या घरात घुसला तर? असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला, ज्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

खरंतर एका तरुणाच्या घरी त्याच्या कमोडवर साप येऊन बसला होता. जेव्हा त्याने हे पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Video : दारूच्या नशेत सापाला Kiss, कोब्रासोबत खेळण्याचा परिणाम थरकाप उडवणारा

वास्तविक, ही घटना अमेरिकेतील अलाबामा येथील आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांच्या टीमने या घटनेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना जुनी असली तरी ती अलीकडेच व्हायरल झाली आहे. त्याचे व्हायरल झालेले फोटो या घटनेची साक्ष देण्यासाठी आणि ती किती धोकादायक होती हे दाखवण्यासाठी पुरेसे आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा सर्व प्रकार अलाबामाच्या युफौला भागात घडला आहे.

असे सांगितले जात आहे की जेव्हा हा व्यक्ती शौचालयात गेला तेव्हा त्याला कमोडच्या आत हा धोकादायक साप दिसला, त्यानंतर तो बाहेर आला आणि तत्काळ अलाबामा पोलिस विभागाला माहिती दिली, माहिती मिळताच टीम घटनास्थळी पोहोचली आणि कुटुंबाला मदत केली.

View this post on Instagram

A post shared by memes comedy (@ghantaa)

या घटनेचे फोटो कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Shocking, Snake, Top trending, Viral