तरुणाच्या हातात केळं पाहून अंगावर आला सरडा, श्वास रोखून ठेवणारा VIDEO VIRAL

तरुणाच्या हातात केळं पाहून अंगावर आला सरडा, श्वास रोखून ठेवणारा VIDEO VIRAL

या व्हिडीओला 16 हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर 90 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जून : सरडा म्हटलं की आपल्याला आधीच किळस वाटते आणि त्यातही भींतीवर असलेल्या सरड्यानं किड्या-मुंग्यांशिवाय काही खाणं म्हणजे नवलंच. वेगळ्या जातीचा सरडा फळ पाहून थेट अंगावर आल्याचा प्रकार समोर आला आहे.

तरुणाच्या हातातलं केळं पाहून सरडा पुटकन उडी मारतो जणू काय त्याला कडकडून भूक लागली आहे. हा तरुण या सरड्याला केळ सोलून खायला देतो. हा सरडा केळ खाताना त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओला 16 हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर 90 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. जे. के. यांच्या म्हणण्यानुसार हा क्यूबानचा सरडा आहे. ज्याला फळ खायला आवडतो. हे सहसा पाहायला मिळत नाही. सरडा सहसा फळ खाताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे हा दुर्मीळ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 7:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading