मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! फक्त एक केस कापण्यासाठी युवकानं महिलेला दिले हजारो रुपये, पाहा VIDEO

बापरे! फक्त एक केस कापण्यासाठी युवकानं महिलेला दिले हजारो रुपये, पाहा VIDEO

हा व्यक्ती महिलेकडे वारंवार पैसे घेण्यासाठी हट्ट करतो. मात्र, तीदेखील वारंवार त्याला नकार देत राहते. यानंतर ग्राहक तिला टीप देण्यासाठी फोर्स करतो आणि ही महिला यासाठी तयार होते.

हा व्यक्ती महिलेकडे वारंवार पैसे घेण्यासाठी हट्ट करतो. मात्र, तीदेखील वारंवार त्याला नकार देत राहते. यानंतर ग्राहक तिला टीप देण्यासाठी फोर्स करतो आणि ही महिला यासाठी तयार होते.

हा व्यक्ती महिलेकडे वारंवार पैसे घेण्यासाठी हट्ट करतो. मात्र, तीदेखील वारंवार त्याला नकार देत राहते. यानंतर ग्राहक तिला टीप देण्यासाठी फोर्स करतो आणि ही महिला यासाठी तयार होते.

नवी दिल्ली 13 ऑगस्ट : बऱ्यादा आपण केस कापण्यासाठी (Hair Cutting) न्हाव्याच्या दुकानात जातो, तेव्हा ते आपले केस अत्यंत चांगल्या पद्धतीनं कापतात. कधी कधी तर अनेक तास आपल्याला हेअर ड्रेसिंगच्या दुकानात थांबावं लागतं. मात्र, तुम्ही कधी आपल्या डोक्याचा केवळ एक केस कापण्यासाठी दुकानात गेला आहात का? कधी तुम्ही एक केस कापण्यासाठी न्हावीला पैसे दिलेत का? कदाचित याचं उत्तर नाहीच असेल. कारण, बहुतेकजण मिशांची सेटिंगही फ्रीमध्येच करून घेतात. मात्र, सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका व्यक्तीनं केवळ आपला एक केस कापण्यासाठी न्हाव्याला हजारो रुपये दिले आहेत.

17 नातवांच्या आजीचं जडलं 15 वर्षीय मुलावर प्रेम; सेक्स लाईफ जाणून व्हाल हैराण

सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपला एक केस कापण्यासाठी न्हाव्याच्या दुकानात जातो. या ग्राहकानं एक दिवस आधीच याच दुकानात आपले केस कापले होते. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा दुकानात पोहोचला तेव्हा तिथे असलेल्या महिला हेअरड्रेयरनं म्हटलं, की मी मागील 20 वर्षांपासून हेअर कटिंगचं काम करते. कधी कधी अशाप्रकारे एखादा केस राहून जातो, यासाठी मी पैसे घेणार नाही.

प्रँक करत होता युवक; व्यक्तीनं मध्येच येऊन जे केलं त्यानं VIDEO मध्ये ट्विस्ट

हा व्यक्ती महिलेकडे वारंवार पैसे घेण्यासाठी हट्ट करतो. मात्र, तीदेखील वारंवार त्याला नकार देत राहते. यानंतर ग्राहक तिला टीप देण्यासाठी फोर्स करतो आणि ही महिला यासाठी तयार होते. आधी हा व्यक्ती महिलेला 100 डॉलर देतो आणि नंतर आणखी वाढवत तिला 500 डॉलर टीप म्हणून देतो. हे पाहून महिला इमोशनल होते आणि रडता रडताच ती भावुक होऊन एक गोष्ट बोलते. ती म्हणते, की खूप दिवसांपासून मी दुकानाचं भाडं देऊ शकले नव्हते. आता या पैशातून मी ते भाडं देईल. हा व्हिडिओ रेडिट डॉट कॉमवर 50 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

First published:

Tags: Video Viral On Social Media