रात्रीच्या अंधारात बिबट्यानं केला दुचाकिस्वारांवर हल्ला आणि..., पाहा हा खतरनाक VIDEO

रात्रीच्या अंधारात बिबट्यानं केला दुचाकिस्वारांवर हल्ला आणि..., पाहा हा खतरनाक VIDEO

सोशल मीडियावर सध्या एक खतरनाक व्हिडीओ व्हारयल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

  • Share this:

सोशल मीडियावर सध्या एक खतरनाक व्हिडीओ व्हारयल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. रात्रीच्या अंधारात जंगलातून जाणाऱ्या रस्त्यातून कोणते प्राणी हल्ले करतील, याचा काही नेम नसतो. मात्र एका व्हायरल व्हिडीओमध्ये तर चक्क एक बिबट्या रात्रीच्या अंधारात हल्ला करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट सर्विसचे ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. खरतर, रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्या. जंगलात रात्रीच्या वेळी बाईक चालवताना रस्ता कधीच रिकामा नसतो. तर तुमच्यासोबत असतो तो बिबट्या. मात्र या व्हिडीओमध्ये बिबट्यानं दुचाकीस्वारांवर हल्ला केला खरा मात्र त्यांचा अंदाज चुकला. यावर नंदा यांनी, “बिबट्या कसा चुकू शकतो. लोक बिबट्याची वाट पाहत होते, यातच एक दुचाकी आली आणि बिबट्या बाहेर आला. त्यामुळं गाडी चालवताना काळजी घ्या”, असे कॅप्शन लिहीले आहे.

वाचा-रोमँटिक ठिकाणी अनोळखी व्यक्तिंना Kiss करते ही तरुणी, कारण ऐकून बसेल धक्का

वाचा-मिशन IPL 2020! रोहितसाठी धोक्याची घंटा, संघातील स्टार खेळाडू अजूनही जखमी!

वाचा-लग्नासाठी फोटोग्राफर निवडताना त्याला हे प्रश्न विचारायला विसरू नका

वाचा-TikTok Viral Video: बायकोपासून पैसे लपवण्याची ही शक्कल तुमच्याही येईल कामी

या व्हिडीओमध्ये तुम्ही जंगला जवळच्या रस्त्याच्या शेजारी बिबट्या बसलेला दिसत आहे. काही लोक गाडीमध्ये बसून बिबट्याची वाट पाहत आहेत. तेवढ्यात एक दुचाकी रस्त्यावर आली अचानक या गाडीवर बिबट्यानं हल्ला केला. मात्र बिबट्याचा अंदाज चुकला. हा खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 08:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...