मराठी बातम्या /बातम्या /Viral /पाकिस्तानमधील तरुणींचा Kissing Video व्हायरल; सोशल मीडियावर जोरदार निषेध

पाकिस्तानमधील तरुणींचा Kissing Video व्हायरल; सोशल मीडियावर जोरदार निषेध

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इस्लामाबाद, 27 सप्टेंबर : पाकिस्तानातील (Pakistan) वादग्रस्त टिकटॉक स्टार हरीम शाह (TikTok Star Hareem Shah) पुन्हा एकदा चर्चेत आहे. टिकटॉकर संदल खटाकसह (Sandal Khattak) हरीमचा एक प्राइव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात दोघी एकमेकींना किस करताना दिसत आहे. डेली पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, हरीमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वत:चा हा व्हिडीओ शेअर पोस्ट केला होता. ज्यानंतर गोंधळ उडाला आहे. मात्र काही वेळानंतर त्यांनी व्हिडीओ डिलिट केला. (TikTok Star Hareem Shah and Sandal Khattak kissing Video)

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर खटाक टिकटॉककर हरीमची गर्लफ्रेंड आहे. जिच्यासह हरीम अनेक शॉर्ट व्हिडीओ करीत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. डिलीट झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये दोघे एका खोलीत आहे. यादरम्यान बॅकग्राऊंडमध्ये बॉलिवूड फिल्मचं एक गाणं सुरू आहे. यादरम्यान दोघी एकमेकींना किस करताना दिसत आहे.

हरीमने ही व्हिडीओ क्लिप आपला टिकटॉक अकाऊंटवर शेअर केली होती. ज्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये दोघांचा निषेध करण्यात आला. मोठा गोंधळ झाल्यानंतर हरीम शाहने हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन डिलीट केला. यूट्यूबवर हा व्हिडीओ पाहू शकता.

हरीम शाहची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. त्यांच्या टिकटॉक अकाऊंटवर 20 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

हे ही वाचा-कॅफेच्या टॉयलेट सीटवर लिहिलं होतं असं काही; महिलेला बसला जबर धक्का

एका मुलाखतीदरम्यान हरीमने स्वत:ला खुलं पुस्तक असल्याचं म्हटलं होतं. तिचं म्हणणं आहे की, ती आपलं म्हणणं सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवरुन शेअर करते. मग वर्कआऊट असो की बागेत फिरतानाचे क्षण..ती सर्व आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करीत असते.

टिकटॉकवर हरीम शाह ही यापूर्वीदेखील वादात सापडली आहे. एकदा त्यांनी अश्लील भाषेवरुन मुफ्ती कावीला कामशिलात लगावली होती. हरीम शाहने वेब सीरिजमंध्ये काम केलं होतं. ज्यानंतर तिची खूप चर्चा झाली होती.

First published:

Tags: Pakisatan, Viral video.