मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एकमेकांवर तुटून पडले सिंह आणि क्रोबा; 2 किंगच्या फायटिंगमध्ये कोणी मारली बाजी पाहा VIDEO

एकमेकांवर तुटून पडले सिंह आणि क्रोबा; 2 किंगच्या फायटिंगमध्ये कोणी मारली बाजी पाहा VIDEO

जंगलाचा राजा सिंह आणि किंग कोब्रा यांच्यातील जबरदस्त फायटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जंगलाचा राजा सिंह आणि किंग कोब्रा यांच्यातील जबरदस्त फायटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जंगलाचा राजा सिंह आणि किंग कोब्रा यांच्यातील जबरदस्त फायटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 08 ऑगस्ट : सिंह ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं आणि कोब्रा ज्याला किंग म्हटलं जातं. एक बलाढ्य आणि दुसरा विषारी, जंगलातील हे दोन्ही खतरनाक किंग आमनेसामने आले तर काय होईल? हे प्रत्यक्षात दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जंगलातील या दोन खतरनाक प्राणी आमनेसामने आले आणि त्यांच्यात फायटिंग झाली. या फायटिंगमध्ये कुणी बाजी मारली, फायटिंगचा शेवट कसा झाला हे तुम्हीच या व्हिडीओत पाहा. जंगलातील या दोन खतरनाक प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या प्राण्यांना इतर प्राण्यांवर हल्ला करताना तुम्ही पाहिलं असेल. पण जंगलातील किंग असलेल्या या दोन किंगच्या फायटिंगचा हा व्हिडीओ. दोघंही एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत. युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शक सुरुवातीला सिंहांचं कुटुंब दिसतं आहे. त्यांच्यावर एक खतरनाक कोब्रा लक्ष ठेवून आहे. कोब्रा आपल्यावर हल्ला करणार आहे, या संकटाची किंचितशीही कल्पना या कुटुंबाला नाही. हळूहळू कोब्रा या सिंहांजवळ येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. काही सिंह जखमी झाल्याचंही या व्हिडीओत दिसतं. शेवटी एक सिंह आणि या कोब्राची खतरनाक फाइट पाहायला मिळते. दोघंही एकमेकांशी जबरदस्त फाइट करतात. शेवटी कोब्रा सिंहाला विळखा घालतो आणि त्याला जमिनीवर पाडतो. हे वाचा - स्टाइलमध्ये गजराजासोबत सेल्फी काढायला गेले तरुण; संतप्त हत्तींच्या कळपाने त्यांना...; Watch Video व्हिडीओच्या शेवटी नेमकं काय घडलं, या फाइटिंगमध्ये नेमकी कोणी बाजी मारली हे दाखवण्यात आलं नाही. पण तुम्हाला काय वाटतं, या लढाईत कोणता किंग जिंकला असेल, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या