Home /News /viral /

महिलेचं कुत्र्यासोबत अनैसर्गिक SEX, न्यायालय देऊ शकतं शिक्षा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महिलेचं कुत्र्यासोबत अनैसर्गिक SEX, न्यायालय देऊ शकतं शिक्षा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

एका महिलेवर कुत्रासोबत (Dog) संभोग आणि अनैसर्गिक सेक्स (Sex) केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    आयर्लंड, 05 सप्टेंबर: आयर्लंडमध्ये (Ireland) एक विचित्रच घटना घडली आहे. ती ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. आयर्लंडमधील 29 वर्षीय एका महिलेवर कुत्रासोबत (Dog) संभोग आणि अनैसर्गिक सेक्स (Sex) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी फिर्यादीच्या(Prosecutor) वतीने युक्तिवाद करण्यात आला. फिर्यादीनं महिलेविरोधात पुरावे गोळा केलेत. द सन मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आरोपी महिलेने 2019 मध्ये मिश्र जातीच्या कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर महिलेविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. ही घटना डिसेंबर 2019 च्या महिलेच्या घरातील आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महिलेची ओळख लपवण्यात आली होती. हे प्रकरण पहिल्यांदा जूनमध्ये डब्लिनच्या जिल्हा न्यायालयासमोर आलं. सुनावणी दरम्यान आरोपीची न्यायालयात अनुपस्थिती आता न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरू केली. ज्यात सरकारी वकिलाच्या वतीने असे म्हटले आहे की, त्यांच्याकडे महिलेविरोधात पुरावे आहेत. ज्याच्या आधारे महिलाला शिक्षा होऊ शकते. त्याचवेळी आरोपी महिलेचे वकील लटोनी कोलियरने न्यायालयाकडे अधिकचा वेळ मागितला आहे. कारण ती महिला न्यायालयात हजर नव्हती. HBD Pankaj Tripathi: कधी एका खोलीत राहायचे त्रिपाठी, आज या बॉलिवूड स्टार्सचे आहेत शेजारी   यानंतर न्यायाधीश ट्रिसा केली यांनी या प्रकरणाची सुनावणी महिन्याच्या अखेरपर्यंत तहकूब केली. मात्र पुढील सुनावणी दरम्यान महिलेला न्यायालयात हजर राहणं आवश्यक असेल. फिर्यादीच्या वतीने पुढील सुनावणीत आरोपी महिलेविरुद्ध पुरावे सादर केले जाणार आहेत. याशिवाय हे प्रकरण वरच्या न्यायालयातही जाऊ शकते, जिथे स्त्रीला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. न्यायाधीशांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादाच्या आधारावर महिलेचे नाव उघड करण्यावरील बंदी वाढवली आणि आरोपीच्या वकिलाला सांगितले की आम्ही सर्व पुरावे तपासलेत. पुढील सुनावणीला न्यायालय आपला निर्णय देईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Dog

    पुढील बातम्या