Home /News /viral /

बाप-लेकीची जुगलबंदी, चिमुकलीनं कशी दिली वडिलांना टक्कर, VIDEO VIRAL

बाप-लेकीची जुगलबंदी, चिमुकलीनं कशी दिली वडिलांना टक्कर, VIDEO VIRAL

हा व्हिडीओ आतापर्यंत 3 हजार 400 लोकांनी पाहिला आहे. 300 हून अधिक लाईक्स आणि 100 हून अधिक वेळा रिट्वीट केला आहे.

    मुंबई, 27 जुलै: कोरोनाच्या काळात अनेक लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. मांजेश्वर ब्रदर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर पुन्हा आणखीन एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे घरात लहान मुलांसोबत वेळ घालवणाऱ्या वडिलांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या काळात वडील आणि मुलीमधली ही जुगलबंदी मनाला भावणारी आहे. या चिमुकलीचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बाप-मुलीची जुगलबंदी लोकांना आवडली आहे. वडील इंग्रजीमध्ये एक गाणे गात आहेत आणि मुलगी तिच्या गोड आवाजात गाणं गात असल्याचं पाहायला मिळत आहे. हे वाचा-PPE सूट घालून पाहुण्यांना वाढलं जेवण, अनोख्या लग्न सोहळ्याचा VIDEO VIRAL हे वाचा-काही चॉकलेटांसाठी नदीतून जीवघेणा प्रवास, काय आहे प्रकार वाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 3 हजार 400 लोकांनी पाहिला आहे. 300 हून अधिक लाईक्स आणि 100 हून अधिक वेळा रिट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता वडील गिटारवर वाजवत 'you've got a friend in me'गाणं गात आहेत. त्यांच्या शेजारी बसलेली चिमुकली खेळत गाणं गात आहेत. यादरम्यान चिमुकली आणि वडील यांच्यातली जुगलबंदी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या