खरतनाक व्हेल माशासोबत खेळत होता ‘कॅच-कॅच’ आणि..., हा नयनरम्य VIDEO एकदा पाहाच

खरतनाक व्हेल माशासोबत खेळत होता ‘कॅच-कॅच’ आणि..., हा नयनरम्य VIDEO एकदा पाहाच

असा नयनरम्य व्हिडीओ तुम्ही कधीही पाहिला नसले. पाहा हा VIRAL VIDEO

  • Share this:

समुद्राचा राज म्हणून शार्क माशाची ओळख असली तरी, व्हेल माशाला सर्वात खतरनाक मासा म्हणून ओळखले जाते. व्हेल मासा हा समुद्राच्या मध्यभागी आढळतो, त्यामुळं त्याचे दर्शन फार कमी लाभते. त्यातच सध्याची समुद्राची स्थिती पाहता व्हेल माशांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र सध्या एक व्हेल माशाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जगाचे एक टोक असलेल्या आर्कटिक पोलवरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क व्हेल माशासोबत फेच द बॉल (चेंडू घेऊन यायचा खेळ) खेळत होता. यात खेळणारा व्यक्ती हा आपल्या बोटीत बसला होता. समोर अचानक आलेल्या व्हेल माशासमोर त्यानं बॉल फेकला आणि दोघं खेळत बसले. या बोटीत असणारे रग्बी चाहते असल्याची माहिती मिळत आहे

न्यूझीलंड हेराल्डनं दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओ दक्षिण आफ्रिकन जेमिनी क्राफ्ट बोटवरील लोकांनी रेकॉर्ड केला आहे.

वाचा-विराटचे कपडे घालायला आवडतं, अनुष्काने सांगितले दोघांच्या नात्यातले अनेक सिक्रेट्

या व्हिडीओमध्ये बेलुगा व्हेलचा कॅच पकडण्यासाठी चेंडू फेकला. त्यानंतर व्हेलनं पुन्हा चेंडू पाण्यात फेकला. त्यानंतर बेलुचा व्हेल पुन्हा त्याच्या चेंडूच्या मागे गेला. हा नयनरम्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-आधी होता पॉर्नस्टार आता झाला क्रिकेट अम्पायर! नाव बदलून केल्या ब्लू फिल्म

या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी शेअर केले आहे. यात एका युझरनं, हा व्हिडीओ आम्ही दिवसभर पाहू शकतो. माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर व्हिडीओ अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युझरनं दिली आहे. नॅशनल जिओग्राफीनं दिलेल्या माहितीनुसार बेलुगा व्हेल हा सर्वात सुंदर माणुस असून, संवाद करताना तो शिटी वाजवतो.

वाचा-मुंबईत हॉटेलमध्ये भांडे धुणाऱ्या मुलाला Indian Idolने बनवलं स्टार!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2019 09:47 AM IST

ताज्या बातम्या