• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Tik Tok स्टार्सवर चढली होळीची नशा, हे 5 व्हिडीओ झाले तुफान Viral

Tik Tok स्टार्सवर चढली होळीची नशा, हे 5 व्हिडीओ झाले तुफान Viral

यंदाच्या होळीची नशा टिक टॉक स्टारवरही चढलेली पहायला मिळाली. होळीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 11 मार्च : नुकतीच देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेकांना सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. पण याशिवाय टिकटॉकवर (Tik Tok) होळीच्या  व्हिडीओचा अक्षरशः पाऊस पडलेला दिसला. अनेकांनी बॉलिवूडच्या होळीच्या गाण्यांवर तसेच आपापल्या हटके स्टाइलमध्ये व्हिडीओ तयार केले आहेत.सध्या जगभरात टिकटॉक हे अ‍ॅप लोकप्रिय आहे. यंदाच्या होळीत टिक टॉक सुद्धा रंगात न्हाऊन निघालं. यातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये पती-पत्नीचं रोमँटिक होळी सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे.
  @vassundhara

  Happy Holi Guys❤️ play safe. @mr_malikofficial ib: @roshhh__ ##duetwithvas ##fyp ##foryou ##trending ##holilook ##happyholi2020 ##lovegoals ##couplegoals

  ♬ original sound - Roshan Jadhav
  @vickyaditikarma

  wish you a very Happy & colorfull Holi ##HealthyBhiCoolBhi ##BehenKuchBhiPehen ##vickyaditikarma ##foryou ##holilook @tiktok_india

  ♬ original sound - leenapal
  या मुलाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात पोट सुटलेलं असातानाही होळीमध्ये डान्स करण्याचा त्याचा उत्साह पाहण्यासारखा आहे.
  @ritu_nagar

  Mera chhora Kya chhoriyon se Kam hai❤️##holiweek ##HealthyBhiCoolBhi ##rangbarse ##happyholi2020 ##holihai ##trend ##holichallange ##jabalpur ##holilook

  ♬ original sound - Ritu Nagar
  @geetapandey999

  So muchh efforts I was hurted guys Final result coming very soon❤️❤️ ##holilook ##bts ##fantasticholi

  ♬ original sound - priti_manjari_dkl
  लोकप्रिय टिकटॉक स्टार गरिमा चौरसियानंही अनोख्या अंदाजात व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
  @gima_ashi

  happy holi to my tiktok family ❤ @rugeesvini__ ##playsafe ##happyholi2020 ##holilook ##bohothardgirls ##rugima ##gimaashi ##rang ##gulaal ##holisong

  ♬ original sound - àjăýķîńğ123
  @gima_ashi

  holiii haiii mera fav festival @rugeesvini__ ##happyholi2020 ##holilook ##gulaal ##rang ##gimaashi ##rugima ##playsafe ##holihai ##holisong

  ♬ original sound - Varun Soni
  याशिवाय इतर अनेकांनी हटके व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केले आहेत.एकंदर काय तर यंदाच्या होळीची नशा टिक टॉक स्टारवरही चढलेली पहायला मिळाली. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय गाण्यावर टिक टॉक स्टार्सनी व्हिडीओ तयार केले आहेत.
  Published by:Megha Jethe
  First published: